Browsing Tag

अमेठी

पराभवाची कारणं शोधण्यासाठी राहुल गांधी अमेठीला जाणार

काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव झाला. या पराभवाची कारणं शोधण्यासाठी राहुल गांधी 10 जुलैला अमेठीत जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. अमेठीत काँग्रेसचा बालेकिल्‍ला समजला जातो. याच अमेठीतून राहुल…
Read More...

राहुल गांधी १० जुलैला अमेठी दौऱ्यावर

काँग्रेस अध्‍यपदाचा राजीनामा दिल्‍यानंतर राहुल गांधी १० जुलै रोजी अमेठीच्‍या दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यादरम्‍यान राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि पदाधिकार्‍यांची भेट घेणार आहेत.अमेठीतून राहुल गांधी २००४, २००९ आणि २०१४…
Read More...

अमेठी गेली पण वायनाड राखले; राहुल गांधींचा वायनाडमधून विक्रमी मतांनी विजय

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील अमेठीमधून पराभवाचा सामना करावा लागला आहे. असे असले तरी त्यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी मिळवला आहे. वायनाडमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवताना राहुल गांधी यांनी ४ लाख…
Read More...

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून पिछाडीवर

अमेठी मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्यामध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या मतमोजणीत राहुल गांधी हे पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.स्मृती इराणी या 6 हजार मतांनी आघाडी…
Read More...

मोदींच्या राजीव गांधी यांच्यावरील टीकेनंतर, तरूणाने लिहिले निवडणूक आयोगाला रक्ताने पत्र

पंतप्रधान मोदींनी राजीव गांधी यांचे नाव वापरत काँग्रेसवर जोरदार टीका केली. राजीव गांधी यांचे नाव वापरून काँग्रेसने प्रचार करण्याचे खुले आव्हान देखील मोदींनी काँग्रेसला दिले. यानंतर मोदींवर जोरदार झाली. आता या  वादग्रस्त विधान संबधित राहुल…
Read More...

प्रियांका गांधींना भेटल्यामुळे अंगणवाडी सेविकेने गमावली नोकरी

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना भेटल्यामुळे अमेठीतील अंगणवाडी सेविकेला आपली नोकरी गमवावी लागली आहे.  प्रियांका गांधींना भेटणं आणि काँग्रेसला मत देण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं या कारणासाठी  ही कारवाई करण्यात आली आहे.आशा बौद्ध…
Read More...

राहुल गांधीची अमेठीतील उमेदवारी होऊ शकते रद्द; उमेदवारी अर्जावर आक्षेप

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. अमेठीमधील जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवार ध्रुवलाल आणि बहुजन मुक्ती पक्षाचे उमेदवार अफजाल वारिस यांनी राहुल गांधींच्या…
Read More...

राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत घेण्यात आला आक्षेप, 22 एप्रिलला उमेदवारी अर्जावर फैसला

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज केरळमधील वायनाडबरोबरच उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून भरला आहे. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेला शनिवारी सकाळी सुरुवात झाली.  मात्र अपक्ष उमेदवार…
Read More...

अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांनी भरला उमेदवारी अर्ज

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल उत्तरप्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी त्यांनी केरळमधील वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राहुल गांधी हे अमेठीबरोबरच वायनाडमधून देखील निवडणूक लढवणार आहेत.…
Read More...

“स्मृती इराणी अमेठीत पराभवाची हॅट्रीक करतील”

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठी बरोबरच केरळमधील वायनाड मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसने अधिकृतरित्या जाहीर केले आहे. त्याआधी राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा सुरु असताना अमेठीतील भाजपच्या उमेदवार…
Read More...