Browsing Tag

अमोल कोल्हे

अमोल कोल्हे यांनी केली मोठी घोषणा

डॉ. अमोल कोल्हे यांनी 14 डिसेंबरला फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ते  18 डिसेंबरला एक मोठी घोषणा करणार असे त्यांनी लिहिले होते. पण आता डॉ. अमोल कोल्हे यांनी ही मोठी घोषणा केल्यामुळे या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.…
Read More...

राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करा, अमोल कोल्हेंची मागणी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शून्य प्रहरामध्ये बैलगाडी शर्यतीचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु केल्या…
Read More...

‘आधी अधिकृत घोषणा होऊ दे’; शिवसेनेसोबत सरकार स्थापनेबाबत कोल्हे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीची धडाडती तोफ म्हणजे खासदार अमोल कोल्हे. त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करत लोकसभेची निवडणूक लढवत ते खासदार झाले. तसेच विधानसभेला त्यांनी विरोधकांना आपल्या जेरीस आणले.सध्या महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं…
Read More...

राष्ट्रवादीच्या विजयानंतर अमोल कोल्हे कुठं? खासदार महोदयांची पहिली प्रतिक्रिया

राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युतीला वर्चस्व मिळालं आहे. मात्र, भाजपा आणि शिवसेनेच्या जागा यंदाच्या निवडणुकीत घटल्या आहेत. तुलनेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगलं यश संपादन केलं असून शरद पवारांच्या झंझावती दौऱ्यामुळे…
Read More...

मोदी यांच्या प्रोटोकॉलमुळे कोल्हे यांच्या तीन सभा रद्द; अमोल कोल्हेंची ‘मोबाईल’ सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोटोकॉलमुळे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या तीन सभा रद्द करण्यात आल्या. त्यानंतरही माघार न घेता अमोल कोल्हे यांनी मोबाईलवरुन सभा घेतली. अंधारात रस्त्याच्या कडेला उभं राहून त्यांनी मोबाईलवरुन…
Read More...

जुन्नर विधानसभा निवडणुकीत भावनाशील मुद्दे प्रभावी ठरणार…

जुन्नर विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळी भावनाशीलता हा मुद्दा प्रभावी ठरला होता. तसाच तो यंदाही ठरणार आहे. विकासाचे मुद्दे, कामाचा श्रेयवाद, असंतुष्टांचे समाधान हेही कळीचे मुद्दे ठरणार आहेत. जुन्नरमध्ये गेल्या वेळी शिवसेनेच्या आशा बुचके व…
Read More...

‘कोणी कितीही करुद्या थाट यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची लाट’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर विधानसभा उमेदवारीचा अर्ज नगरसेवक चेतन तुपे यांनी दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नगरसेवक वैशाली बनकर, बंडू गायकवाड, निलेश मगर हेमलता मगर आदी…
Read More...

‘सगळ्यांची एकच मागणी, अमोल कोल्हेंना तेवढं आमच्या गावात पाठवा’

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांकडे कार्यकर्ते सध्या एकच मागणी घेऊन येत आहेत. निवडणुका असल्याने पवारांना ही असं वाटायचं की एकतर ते स्वतःसाठी किंवा त्यांच्या नेत्यासाठी उमेदवारी मागायला अथवा उमेदवारी का दिली याचं कारण…
Read More...

ED चा कुटील डाव न समजायला माणसं काही येडी नाहीत – अमोल कोल्हे

राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह 70 जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. पवारांवरील केलेली कारवाई राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप पवार समर्थकांनी केला आहे. शरद…
Read More...