InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

अर्थव्यवस्था

‘मोदी सरकारला देशाची अर्थव्यवस्था म्हणजे सट्टाबाजार वाटतो’

मोदी सरकारला देशाची अर्थव्यवस्था म्हणजे सट्टाबाजार वाटतो, अशी खोचक टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून शिवसेनकडून करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकतीच केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती. हाच धागा पकडत शिवसेनेने अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला चार शब्द सुनावले आहेत.देशाच्या…
Read More...

भाजपकडून भ्रामक आणि खोटा प्रचार -आनंद शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते बिघडलेली अर्थव्यवस्था, प्रचंड वाढलेली बेरोजगारी अशा गंभीर विषयावर खरे बोलत नाहीत, ते भ्रामक आणि खोटा प्रचार करत आहेत. लोकांच्या भावनांशी खेळत आहेत अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी केली आहे.राजीव गांधी भवन येथे पत्रकारपरिषदेत बोलताना ते म्हणाले की,…
Read More...

भाजपच्या संकल्पपत्रात फुले-सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांचं संकल्पपत्र जाहीर केलं आहे. यामध्ये त्यांनी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. याशिवाय संकल्प पत्रात १ कोटी रोजगार, २०२२ पर्यंत प्रत्येक घरात पिण्याचं शुद्ध पाणी, शेतकऱ्यांना १२ तास वीज अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. येत्या ५ वर्षात महाराष्ट्राची…
Read More...

देशाची अर्थव्यवस्था पाच वर्षात 5 लाख कोटी डॉलर होणार – पी. चिदंबरम

येत्या पाच वर्षात हिंदुस्थानची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचू शकते असे माजी अर्थमंत्री व काँग्रेसचे नेते पी.चिदंबरम यांनी आज राज्यसभेत सांगितलं . मात्र याचे श्रेय त्यांनी केंद्र सरकारला न देता ही वाढ स्वाभाविक असल्याचे सांगितले आहे.‘5 लाख कोटी डॉलर पर्यंत अर्थव्यवस्था जाणे ही काही चंद्रयान लाँच करण्याइतपत मोठी गोष्ट नाही. हे फार…
Read More...

- Advertisement -

देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य – मोदी

काहीजण भारताच्या सामर्थ्यावर संशय घेत आहेत. त्यांना असं वाटतंय की भारत मोठी उंची गाठू शकत नाही, त्यामुळेच आम्ही देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले असून सध्या सगळीकडे याचीच चर्चा सुरु आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे जाहीर सभेत बोलताना म्हटलेमोदी म्हणाले, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काल टीव्हीवर…
Read More...

उद्या मोदी सरकार बजेट सादर करणार; सरकारनं घोषित केला इकाॅनाॅमिक्स सर्वे

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं बजेट उद्या 5 जुलै रोजी सादर होईल. बजेटच्या एक दिवस आधी इकाॅनाॅमिक्स सर्वे घोषित केलाय.यात सांगण्यात आलंय की 2019-20साठी देशाचा आर्थिक विकास दर (GDP) 7 टक्के असू शकतो.  हा इकाॅनाॅमिक सर्वे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी तयार केलाय.आर्थिक सर्वेक्षण संबंधित महत्त्वाच्या बाबी1. आर्थिक…
Read More...

नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर काहीच परिणाम झालेला नाही- सीतारामन

हिंदुस्थानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होत असून नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर काहीच परिणाम झालेला नाही, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे.राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला बोलताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, निर्मिती क्षेत्रात थोडी घसरण झाल्याचे दिसून येत असले तरी त्याचा संबंध नोटाबंदीशी नाही. आर्थिक विकास हा…
Read More...

‘या’ मुळे पाकची आर्थिक कोंडी

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के सीमाकर आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे पाकिस्तान आणि भारत यांच्यातील आर्थिक व्यवहारात आयात वस्तूंमध्ये घट झाली होती. पाकिस्तानचा खूप कमी माल भारतात येऊ लागला. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय घेतला होता. या…
Read More...

- Advertisement -

अर्थव्यवस्था संकटात; मोदी सरकारमधील आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सभांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था जागतीक पातळीवर वेगाने वाटचाल करत असल्याचे म्हणत असताना परंतु, मोदी सरकारमधील आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य रथिन रॉय यांनी अर्थव्यवस्था संकटात असून देशावर मंदीचे सावट असल्याची गौप्यस्फोट केला आहे. माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांनी देखील अर्थव्यवस्था संकटात असल्याचे…
Read More...

सरकारच्या चुकीच्या निर्णयांची किंमत सामान्य माणसाने का मोजायची ? – राज ठाकरे

मुंबई: इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी (10 सप्टेंबर) भारत बंदची हाक दिली आहे.  दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधातील 'भारत बंद' ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा आणि सक्रिय सहभाग असल्याचं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.इंधनाचे दर जागतिक बाजारपेठेशी सलंग्न असले तरी त्यावर केंद्र आणि राज्यांनी अव्वाच्या सव्वा पद्धतीने…
Read More...