InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

अशोक गेहलोत

राजस्थानसाठी मीच योग्य मुख्यमंत्री-अशोक गेहलोत

राजस्थानसाठी मीच योग्य मुख्यमंत्री असून जनतेने मलाच मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसला मते दिली आहेत, असे म्हणून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे कधीच नव्हते ते सध्या डोके वर काढून कार्यकर्त्यांची दिशाभूल करताना दिसत असल्याचा टोला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना लगावला. राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर…
Read More...

‘काँग्रेस अध्यक्षपदी सुशीलकुमार शिंदे किंवा अशोक गेहलोत नको’

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी आता सुशीलकुमार शिंदे आणि अशोक गेहलोत यांचं नाव देखील चर्चेत आहे. पण, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मात्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी तरूण नेतृत्वाची निवड करावी असं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग यांचा सुशीलकुमार शिंदे, अशोक गेहलोत यांच्या नावांना…
Read More...

‘राष्ट्रवादाच्या नावाखाली ‘ते’ आता लोकांना मुर्ख बनवू शकत नाहीत’

लोकसभा निवडणूक ही लोकशाही वाचवण्यासाठी महत्वाची आहे. मोदी हुकुमशाही प्रवृत्तीने लोकांना राष्ट्रवाद शिकवू शकत नाहीत. किंवा राष्ट्रवादाच्या नावाने ते आता लोकांना मुर्खही बनवू शकत नाहीत असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे. लोकांच्या हितासाठी केंद्रात आता सत्ताबदल होईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला…
Read More...

पंतप्रधानांना अपशब्द काढणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचं निलंबन मागे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीच असे संबोधणाऱ्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतला. मणिशंकर अय्यर यांनी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मोदींना नीच असे संबोधले होते. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करताना प्राथमिक सदस्यत्व रद्द केले होते.काँग्रेस…
Read More...