Browsing Tag

असदुद्दीन ओवेसी

गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांना जगण्याची भीती वाटतेय

लोकसभा खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी गोरक्षकांकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांना जगण्याची भीती वाटतेय, असे ओवेसी यांनी ट्विट…
Read More...

‘…..तर छाती दाखवू मारा गोळी’; सीएएविरोधात ओवैसींचं मोठं विधान

सीएए आणि एनआरसी विरोधात एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं विधान केलं आहे. मी देशातच राहील, कागदपत्र दाखवणार नाही. कागदपत्र मागाल तर छाती दाखवू मारा गोळी, असं ओवेसी म्हणाले आहेत."जो मोदी-शाह यांच्याविरोधात आवाज उठवेल…
Read More...

शिवसेनेचे ‘हे’ पाऊल म्हणजे ‘भांगडा राजकारण’; ओवेसींची टीका

केंद्र सरकारने आणलेले नागरिकता संशोधन विधेयक सोमवारी लोकसभेत संमत झाले. राज्यात भाजपापासून वेगळे होऊन सरकार स्थापन केलेल्या शिवसेनेने या विधेयकाला पाठींबा दिला आहे. यावर ऑल इंडीया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AMIM)चे खासदार असदुद्दीन ओवेसी…
Read More...

‘मला माझी मशीद पुन्हा पाहिजे’; असदुद्दीन ओवेसी यांचे ट्विट

अयोध्या जमीन वादावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. यामध्ये अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामजन्मभूमी न्यासाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मशिदीसाठी इतर ठिकाणी पाच एकर जागा…
Read More...

ओवीसी दोन दिवसापासून औरंगाबादेत तळ ठोकून….

औरंगाबाद-  औरंगाबाद शहरात एमआयएमचा आमदार निवडून आणण्यासाठी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी गेल्या दोन दिवसापासून औरंगाबादेत तळ ठोकून आहे. औरंगाबादेतील तिन्ही जागा निवडुन आण्यासाठी ओवेसी पुर्ण ताकत पणाला लावत आहे. यासाठी हैदराबादी…
Read More...

समान नागरी कायद्यावर सामनात अग्रलेख लिहा, ओवेसींचा उद्धव ठाकरेंना सल्ला

समान नागरी कायदा म्हणजे काय यावर सामनात अग्रलेख लिहिण्याचा सल्ला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला आहे. नांदेडमध्ये काल एमआयएमच्या प्रचारासाठी ओवेसींची सभा पार पडली. यावेळी खासदार असदुद्दीन ओवीसी यांनी…
Read More...

‘मी प्रकाश आंबेडकरांना पुन्हा खांद्यावर उचलून घेण्यास तयार’

आम्ही वंचितसोबत केवळ निवडणुकीसाठी आघाडी केली नव्हती. मी प्रामाणिकपणे बाळासाहेबांना खाद्यांवर उचलून घेतले होते. आजही माझी त्यांना खांद्यावर उचलून घेण्याची तयारी आहे. तुम्ही बाळासाहेबांना समजवा,”असे आवाहन एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन…
Read More...

ट्रम्प अडाणी आहेत, मोदी कधीच ‘फादर ऑफ इंडिया’ होऊ शकत नाही – असदुद्दीन ओवेसी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘फादर ऑफ इंडिया’ उल्लेख करण्यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी कधीच ‘फादर ऑफ इंडिया’ होऊ शकत नाही असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.…
Read More...

वंचित आघाडी आणि एआयएमआयएमची पुन्हा युती?

जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ऐन निवडणुकीच्या तोंडावर एआयएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याची घोषणा मागील आठवड्यात जाहीर करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एमआयएम आणि वंचित आघाडीची युती होणार असल्याचे संकेत मिळत आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष…
Read More...