InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा

पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रणजीत, देवानंद, मनोज यांची विजयी सलामी

पुणे । कोल्हापूरचा रणजीत नलावडे, लातूरचा देवानंद पवार, सांगलीचा मनोज कोडग यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लांना पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्पर्धेचा उदघाटन समारोह आयोजक मुरलीधर मोहोळ, हिंदकेसरी पै. गणपतराव आंदळकर, एमआयटीचे संस्थापक प्रा. विश्वनाथ कराड, राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टाकले,…
Read More...

आजपासून रंगणार पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा थरार

पुणे | पुणे महापालिकेच्या वतीने व भारतीय कुस्ती संघ, महराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने ‘पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा’ थरार आजपासून २३ ते २५ मार्च दरम्यान कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहे, स्पर्धेचे आयोजक माजी स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी…
Read More...

२३ मार्च पासून रंगणार पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा

पुणे | पुणे महापालिकेच्या वतीने व भारतीय कुस्ती संघ, महराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने ‘पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा’ थरार २३ ते २५ मार्च दरम्यान कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहे, स्पर्धेचे आयोजक माजी स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार…
Read More...