InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

आंदोलन

आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे ठाकरे सरकारकडून आदेश

आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. 'आरे'तील वृक्षतोडीला विरोध करत अनेक पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले…
Read More...

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे संसदेबाहेर आंदोलन

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन केलं. ‘अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या महाराष्ट्र राज्याला तातडीने नुकसानभरपाई जाहीर करा, पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांना आधार द्या’ अशा मागण्या करणारे फलक हाती धरत शिवसेना खासदारांनी निदर्शनं केली.एनडीएने बाहेरचा रस्ता दाखवत विरोधी बाकांवर व्यवस्था केल्यानंतर शिवसेना…
Read More...

राहुल गांधी यांनी जनाची नाहीतर मनाची लाज असेल तर देशाची माफी मागावी – चंद्रकांत पाटील

राफेल विमान कराराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी अडचणीत आले होते. दरम्यान, याबाबत राहुल गांधी यांनी दिलेला माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्यानंतर आता भाजपाने राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी भाजपाने आज देशव्यापी…
Read More...

- Advertisement -

पुण्यात शिवसेनेनं विमा कंपनीचं फोडलं ऑफिस; राज्यभरात आंदोलनाचा इशारा

पीक विम्याचे वाटप न करणाऱ्या इफको टोकियो या कंपनीचे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. शिवसेना स्टाईलने केलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालायातील काचेचे दरवाजे, कम्युटर, खुर्च्या यांची तोडफोड केली आहे. शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हे आंदोलन केले.वारंवार कंपनीकडे अर्ज विनंती…
Read More...

अनुच्छेद ३७० विरोधात आंदोलन; फारुक अब्दुल्लांची बहिण, मुलगी पोलिसांच्या ताब्यात

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची बहिण सुरैया आणि मुलगी साफिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघी अनुच्छेद ३७० विरोधातील आंदोलनात सामिल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यापासून माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा नजरकैदेत आहेत. ८१ वर्षाय फारुक…
Read More...

पवारसाहेब, ‘तुम्हीही एकदा जेलची हवा खावून पाहा ना’-सदाभाऊ खोत

ईडीवरून सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे, सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना थेट तुरूंगातली हवा कशी असते, ती खावून पाहा, कसं वाटतं, असं आव्हानं देत टीका केली आहे. सदाभाऊ खोत भाजपचे पंढरपूरचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचार सभेत बोलत होते.शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले, 'शरद पवारांना ईडीची नोटीस मिळाली तर त्यांनी एवढा…
Read More...

अमिताभ बच्चन यांचं खरं नाव ‘इन्कलाब’?

आज पर्यंत अमिताभ यांच्या खऱ्या नावाविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कौन बनेगा करोडपती शो दरम्यान अमिताभ यांनी एका स्पर्धकाचा हा संभ्रम दूर केला आणि त्यांच्या खऱ्या नावाविषयीचा किस्सा देखील प्रेक्षकांशी शेअर केला. हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकानं अमिताभ यांना विचारलं की, त्यांचं पूर्वीचं नाव इन्कलाब होत का? त्यावेळी अमिताभ यांनी या नावामागची एक…
Read More...

- Advertisement -

काश्मीरी जनतेच्या आंदोलनाला भारतातर्फे इस्लामिक दहशतवाद ठरवले जात आहे-इम्रान खान

काश्मीरी जनतेच्या आंदोलनाला भारतातर्फे इस्लामिक दहशतवाद ठरवले जात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्याच्या निर्णयाला साठ दिवस पूर्ण झाले आहेत. यासंदर्भात इम्रान खान यांनी एक ट्वीट केले आहे. काश्मीरी जनतेचा हा संघर्ष इस्लामिक दहशतवाद ठरवला जात असल्याचे ते म्हणाले.जम्मू आणि…
Read More...

इराक: बेरोजगारी आणि सरकारी धोरणांविरुद्ध आंदोलनात 60 मृत्युमुखी

इराकची राजधानी बगदादमध्ये गेल्या चार दिवसांपासून सरकारच्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत. आंदोलक आणि पोलिसांदरम्यान चाललेल्या संघर्षादरम्यान आतापर्यंत कमीत कमी 60 जणांचा मृत्यू तर 200 आंदोलनकर्ते जखमी झाल्याचं वृत्त आहे.देशात वाढती बेरोजगारी, वाईट सार्वजनिक सोयी आणि वाढता भ्रष्टाचारामुळे संतप्त होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या निदर्शनांमध्ये…
Read More...