Browsing Tag

आग

तिरंगा वाचवण्यासाठी प्राण लावले पणाला ; आगीची पर्वा न करता तिरंगा उतरवला !

मुंबई येथील राज्य जीएसटी मुख्यालयात आग लागली होती या आगीमध्ये कार्यालयातील संपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली आहे. ही आग वरील दोन मजल्यांवर लागली होती ही आग लागलेली असताना संपूर्ण मुख्यालयात कर्मचारी आणि नागरिकांची  कार्यालयातून बाहेर…
Read More...

रांजणगाव वाळूज परिसरातील भंगारच्या गोडाऊनला आग

औरंगाबाद रांजणगाव वाळूज परिसरातील भंगारच्या गोडाऊनला आग अग्निशामक विभागाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरूhttps://youtu.be/JXfPrSrAHd8https://twitter.com/InshortsMarathi/status/1222120421522210818?s=20
Read More...

सचिन तेंडुलकर होणार ऑस्ट्रेलियन संघाचा कोच , कारण वाचून बसेल धक्का

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जगभरात त्याच्या  फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र आता  पहिल्यांदाच सचिन कोच बनणार आहे. आणि ते हि ऑस्ट्रेलियन संघाचा !'दाऊदला परत आणण्याचं भाजपाचं आश्वासन होतं, त्याचं काय?'; शिवसेना नेत्याचे प्रत्युत्तर…
Read More...

सोनाली बेंद्रेचा प्रेरणादायी प्रवास !

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ती मॉडेल होती. वयाच्या १९ व्या वर्षी सोनालीने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. तिने १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या…
Read More...

ब्रिटीशकालिन इमारतीला अज्ञात व्यक्तींनी लावली आग,अज्ञात व्यक्तींविरोधात आंळदी पोलीसात गुन्हा दाखल

ब्रिटीशकालिन इमारतीला अज्ञात व्यक्तींनी लावली आग,अज्ञात व्यक्तींविरोधात आंळदी पोलीसात गुन्हा दाखलhttps://youtu.be/6a4FqUK3aTQ
Read More...

जिवंत कोंबड्यांचे झाले ‘चिकन फ्राय’

यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मुकुटबन येथील ए.एन.एन. चिकन सेंटर गॅस सिलिंडरच्या पाईप लिकिजमुळे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. मुकुटबन पासून दोन किमी अंतरावरील एएनएन चिकन सेंटर हे मुकुटबन पाटण रोडवर साई जिनिंग समोर असून नेहमी प्रमाणे…
Read More...

अंधेरी पश्चिममधील पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग

अंधेरी पश्चिममधील पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली असून अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.पेनिन्सुला ही 22 मजल्यांची व्यवसायिक इमारत आहे. अग्निशमन दलाने आतापर्यत 3 जणांची सुखरुप सुटका केली आहे.…
Read More...

मुंबईत ड्रीमलॅंड सिनेमाजवळच्या रहिवासी इमारतीला आग

ग्रॅंटरोडवरील ड्रीमलॅंड सिनेमाजवळील शांतिनिकेतन या रहिवासी इमारतीला आज सकाळी आग लागल्याची घटना समोर आली आहे. सकाळी 6 वाजता आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आठ गाड्या आणि सहा पाण्याचे बंब घेऊन…
Read More...

शिवशाही बसला अचानक लागली आग

कात्रज - स्वारगेटहून कोल्हापूरला जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक आग लागली. या बसमध्ये 29 प्रवासी होते. आग लागल्यानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आर्यन स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी व भारती पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय धुमाळ व कात्रज…
Read More...

भिंवडीत कारखान्याला भीषण आग; लाखोंचं सामान जळून खाक

मुंबईच्या भिंवडी परिसरात बुधवारी सकाळी एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. चंदन पार्क परिसरात लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कारखान्याचा लाखोंचं सामान मात्र जळून खाक झालं आहे. आगीचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.…
Read More...