Browsing Tag

आघाडी

झारखंडमध्ये विधानसभेत ‘त्या’ जागेवर राष्ट्रवादी पक्षाची आघाडी

झारखंड विधानसभा निवडणुकांच्या कलांनुसार ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ने आघाडी घेतली आहे, त्यामुळे महाराष्ट्रापाठोपाठ भाजपच्या हातून झारखंडही निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष झारखंडमध्ये विधानसभेच्या…
Read More...

‘उद्धव ठाकरेंची काँगेस-राष्ट्रवादी बरोबरची आघाडी अपवित्र’

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर केलेली आघाडी अपवित्र असल्याचा हल्लाबोल माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केला आहे. यवतमाळ येथे बोलताना अहीर म्हणाले की, 'काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना…
Read More...

‘आघाडीतील मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही, त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मात्र सरकार स्थापनेबाबत सोनियांशी चर्चा झाली नाही, असं शरद पवारांनी सांगितलं. तसंच "आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करु…
Read More...

‘आघाडीसोबत शिवसेना स्थिर सरकार देणार’

आघाडीसोबत शिवसेना स्थिर सरकार देणार असून शेतकरी, शिक्षण, रोजगार अशा मुद्द्यांवर एकत्र येण्याचे काम सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार स्थापन होईल असेही ते म्हणाले. भाजपाचा मुख्यमंत्री होऊ नये असे…
Read More...

उध्दव ठाकरे यांनी एकही फोन केला नाही, त्यांची आघाडीसोबतच चर्चा – देवेंद्र फडणवीस

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना निवडणूक निकालानंतर घेतलेली भुमीकेने आपल्याला धक्का बसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आमचे सर्व पर्याय खुले आहेत हे शिवसेनेने म्हटले होते. पर्याय खुले असल्याच्या शिवसेनेची भूमिका धक्कादायक आहे. अशी…
Read More...

दादर माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर ५८७१ मतांनी आघाडीवर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९चा कल हाती येण्यास थोड्याच वेळात सुरुवात होईल. या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. युतीमध्ये झालेली बंडखोरी झाल्याने मुंबईत अवघे ५० टक्केच मतदान होऊ शकले. मुंबईत मतदारांचा निरुत्साह दिसून आल्याने…
Read More...

नवव्या फेरीत धनंजय मुंडे 9868 मतांनी आघाडीवर

परळी विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे ह्या आठव्या फेरीतही 9868 मतांनी आघाडीवर आहेत. परळी मतदारसंघातून आघाडीकडून धनंजय मुंडे आणि महायुतीकडून पंकजाताई मुंडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. परळी मतदारसंघातील या निकालाची…
Read More...

माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर आघाडीवर

महाराष्ट्रामद्धे  पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येणार का? नेमकं काय घडणार याचं चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.२८८ जागांसाठी मतदान झालं आहे. महायुतीचं सरकार येणार असा दावा भाजपा आणि शिवसेनेने केला…
Read More...

फडणवीस मंत्रिमंडळातले सात मंत्री पिछाडीवर

सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला निर्णायक आघाडी असली तरी अनेक धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे.राज्यमंत्रीमंडळातले 6 दिग्गज मंत्री काही वेळा पूर्वी  पिछाडीवर होते. यात पंकजा मुंडे, राम शिंदे,…
Read More...