InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

आदेश बांदेकर

होम मिनिस्टर पोहोचणार आता देशातील विविध शहरांत

आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर शो बघता बघता इतका प्रसिद्ध झाला आहे की नुकतेच या रिऍलिटी शो ने पूर्ण केला आहे 15 वर्षांचा यशस्वी प्रवास. रोजच्या दगदगीच्या आयुष्यात आनंदाचे आणि विरंगुळ्याचे चार क्षण एखाद्या गृहिणीला मिळावे या उद्देशाने सुरु केलेला हा प्रवास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर पोहोचलाच. आता मात्र सर्व गृहिणींचे हे लाडके भावोजी जाणार…
Read More...

शिवसेनेचा नवा उपक्रम ‘माऊली संवाद’; आदेश बांदेकर महिला वर्गाशी संवाद साधणार

एकीकडे आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा आणि आदित्य संवाद उपक्रम सुरु असतानाच शिवसेनेनं आणखी एक नवी मोहीम हाती घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आदित्य संवाद प्रमाणेच आता माऊली संवाद उपक्रम राबवणार आहे. त्यात शिवसेना सचिव आदेश बांदेकर महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि महिला वर्गाशी संवाद साधणार आहेत.शिवसेनेनेला एकेक मतदार वर्ग…
Read More...