InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

आमदार बच्चू कडू

….तरीही गुलामी जमणार नाही- बच्चू कडू

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अमरावतीतील अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जहरी टीका केली आहे.“सदाभऊ खोत यांच्यासारखं मलाही मंत्रिपद मिळेल, मात्र मला गुलामी करायला जमत नाही.” अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावात आमदार बच्चू कडू बोलत होते. यावेळी आमदार बच्चू कडू…
Read More...

एक जूनपासून राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची हाक !

पालघर: शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात एक जूनपासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या ज्वलंत मागण्यांसाठी १ जून २०१७ रोजी राज्यात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संपाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. दुधाला किमान २७ रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी पुन्हा एकदा लढा देणार आहेत.जिल्ह्यात तहसील कार्यालयांमध्ये खाटी जनावरे बांधून…
Read More...