InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

आयली घिए

नवाझने दिल्या ‘ड्राय डे’ सिनेमाला शुभेच्छा

टीम महाराष्ट्र देशा : आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि संजय पाटील निर्मित, पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'ड्राय डे' या आगामी सिनेमाच्या ट्रेलरने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तरुणाईची मौजमस्ती आणि एका रात्रीची धम्माल गोष्ट सांगणारा हा सिनेमा १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 'ड्राय डे' सिनेमाबद्दल सिनेरसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूड स्टार नावाझुद्दीन सिद्धिकीने 'ड्राय डे' सिनेमासाठी अभिनेता ऋत्विक केंद्रेला भरपूर शुभेच्छा दिल्या. तसेच या सिनेमाच्या…
Read More...

‘ड्राय डे’ घेऊन येतोय ब्रेकअप नंतरची धम्माल

टीम महाराष्ट्र देशा- आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा सिनेमा येत्या १३ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आगळ्या-वेगळ्या ‘ड्राय डे’ ची धम्माल गोष्ट घेऊन येत आहे. तरुणाईवर आधारित असलेल्या या सिनेमाच्या सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच एक नवा कोरा ट्रेलर आणि पोस्टर लाँच करण्यात आला.मद्याच्या एका धुंद रात्रीची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाच्या पोस्टरमध्ये ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल यांची केमिस्ट्री पाहायला मिळते. पण त्यासोबतच पोस्टरवरील…
Read More...

‘ड्राय डे’ सिनेमासाठी कलाकारांना प्यावी लागली दारू !

टीम महाराष्ट्र देशा- 'मद्यपान आणि धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे' अशी सूचना आपण सिनेमातील संबंधित दृश्याच्या खाली झळकताना पाहतो. मात्र, या दृश्याच्या चित्रीकरणासाठी त्या सिनेमातील पात्रांच्या अभिनयाचा खरा कस लागतो. तरुणाईवर आधारित असलेल्या पांडुरंग जाधव दिग्दर्शित आगामी 'ड्राय डे' सिनेमातदेखील असाच एक प्रयोग करण्यात आला. अभिनयात नैसर्गिकपणा आणण्यासाठी 'ड्राय डे' च्या कलाकारांना 'दारू' प्यावी लागली असल्याची ही पडद्यामागील गोष्ट नुकतीच समोर आली.आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि संजय पाटील…
Read More...