InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

आरपीआय

महायुतीचं स्वप्न भंगल, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

बंडखोरीमुळे भाजपाच्या जागा घटताना दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीतल्या लोकांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यातली बंडखोरी वाढली. ज्याचा फटका या दोन्ही पक्षांना निवडणूक निकालात बसला आहे. त्यामुळे भाजपच 220 पारचं महायुतीचं स्वप्न हे भंगलं आहे असं रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. 'एबीपी माझा' शी बोलताना त्यांनी…
Read More...

युतीत ‘आरपीआय’ला मिळाल्या 6 जागा; चार उमेदवारांचीही केली घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मागील 3 दिवस झालेल्या सलग चर्चेत आज अंतिम निर्णय होऊन भाजप शिवसेना महायुतीचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या ६ जागा अधिकृत सोडण्यात आल्या आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण सोलापुरातील माळशिरस, विदर्भात भंडारा, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव, परभणी…
Read More...

भाजप शिवसेनेच्या महायुतीवर रामदास आठवले नाराज…!

आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले महायुतीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. आरपीआयने मागितलेल्या दोन जागाही महायूती सोडायला तयार नसल्याने आठवले नाराज आहेत. उमरखेड मतदारसंघात महेंद्र मानकर आणि केज मतदारसंघात पप्पू कागदे यांच्यासाठी मागितली होती उमेदवारी, मात्र मुख्यमंत्री या जागा सोडण्यास अनुकूल नाहीत. यामुळेच आरआयपीचे राष्ट्रीय अध्य रामदास…
Read More...

उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार- मुख्यमंत्री

रविवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केली आहे.राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. तर आरपीआयतर्फे अविनाश महातेकर शपथ घेणार आहेत.मंत्रिमंडळ विस्तारानंतर शपथविधी सोहळा राजभवन…
Read More...

- Advertisement -

नागराज मंजुळे आठवलेंच्या जीवनावर चित्रपट बनवणार

टीम महाराष्ट्र देशा; .मराठी चित्रपट सृष्टीत  गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता .प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन चित्रपट आणण्याची शक्यता आहे. हा चित्रपट म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आयुष्याची कहाणी असेल अशी चर्चा आहेवाईटावर विजय मिळवणारा, दलितांवरील अॅट्रोसिटीविरोधात लढणारा आणि एक प्रभावी नेतृत्व म्हणून सर्वांसमोर…
Read More...

शिवसेनेनं शिवबंधन नव्हे भाजपचं मंगळसूत्र बांधावे : विखे-पाटील

टीम महाराष्ट्र देशा- नाणार गेलं नाही पण शिवसेनेची अब्रू गेली.. शिवसेनेच्या रूपातली सावित्री त्यांच्याबरोबर आहे म्हणून भाजप वाचली...ते शिवबंधन बांधतात तसं स्वतःच्या गळ्यात भाजपचं मंगळसूत्र शिवसेनेनं बांधावे असा खोचक सल्ला विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी विरोधी पक्षांच्या…
Read More...

कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना ठरल्या फोल – धनंजय मुंडे

मुंबई: अर्थसंकल्पात शेतीसाठी केवळ ५ % तरतूद केली आहे. कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. ९ महीन्यानंतर हि ४३ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असून आत्महत्या केलेल्या शेतक-यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळत नाही. तसेच १०० योजना जाहीर केल्या तरी शेतक-यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत, असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात…
Read More...

अर्थसंकल्प: विरोधकांच्या मते पुन्हा एकदा गाजर तर सत्ताधाऱ्यांच्या मते सर्वांगिण विकास साधणारा

टीम महाराष्ट्र देशा- राज्याचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शुक्रवारी दुपारी सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला.सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आज सादर…
Read More...

- Advertisement -

अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा जनतेच्या हातात भाजप आणि सेनेने गाजरचं दिले- धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : या अर्थसंकल्पातून राज्याच्या जनतेच्या हातात गाजराच्या पलीकडे काहीच मिळाल नाही, भाजप आणि शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनेतेच्या हातात पुन्हा एकदा गाजरच दिले आहे. अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेची घोर निराशा करणारा आहे तसेच जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याच काम सरकारने केलं असल्याचा घणाघाती आरोप विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे…
Read More...

Maha Budget 2018: राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱयांना सर्वोच्च प्राधान्य

 मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.शेतकरी वर्गाची वाढती नाराजी लक्षात घेता, शेती, सिंचन आणि…
Read More...