InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

आरबीआय

‘एक लाखापेक्षा जास्त रकमेसाठी बँक जबाबदार नाही’; एचडीएफसीचा पासबूकवर संदेश

पीएमसी बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर २ ग्राहकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता खासगी बँकाही सावध झाल्या आहेत. एचडीएफसी बँकेनं ग्राहकांच्या पासबूकवर याबाबत माहिती द्यायला सुरुवात केली आहे. बँकेकडून ग्राहकांच्या खात्यात १ लाखापेक्षा जास्त रक्कम असेल, तर ती जबाबदारी बँकेची नाही, असा संदेश छापण्यात आला आहे. यासाठी डीआयसीजीसीच्या नियमांचा हवाला देण्यात…
Read More...

भारतीय रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही – पियुष गोयल

मागील सरकारने व त्यांच्या नेत्यांनी देशहित सोडून ते पक्षहित पाहिले. त्यांच्या काळात देशातील व्याजदर, ऊद्योग यांची काय अवस्था काय होती हे वेगळे सांगायला नको. सरकारने आरबीआयकडून पैसे घेतले. त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही. तसेच भारतीय रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही. कारण ती देशाची संपत्ती आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय…
Read More...

दुर्दैवी! पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू

पीएमसी बँक आर्थिक अडचणीत आल्यानं ग्राहकांचं होत असलेले हालच सुरूच आहेत. पीएमसी बँकेचे खातेदार असलेल्या फत्तोमल पंजाबी यांचा हृदयविकाराच्या धक्कानं मृत्यू झाला. मुलुंडचे रहिवासी असलेल्या पंजाबी यांनी दुपारी साडे बाराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. मुलुंड कॉलनीमधील जवळपास 95 टक्के लोकांची पीएमसी बँकेत खाती आहेत.याआधी ओशिवरामधील 51 वर्षीय संजय…
Read More...

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आरबीआयकडून नुकतंच याबाबतचं पत्रक काढण्यात आलं आहे. आरबीआयने पंजाब महाराष्ट्र बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध टाकल्याने ग्राहकांना पैसे काढण्यास कठीण जात  होते. मात्र आता ही पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या…
Read More...

- Advertisement -

निर्मला सीतारामन यांची आरबीआय केंद्रीय संचालक मंडळासोबत बैठक

देशातील पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाला संबोधित करणार आहेत. अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतर नेहमीप्रमाणे अर्थमंत्री केंद्रीय भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळासोबत बैठक घेतात. त्याच परंपरेनुसार निर्मला सीतारमण आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळासोबत बैठक…
Read More...

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी दिला राजीनामा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला आहे. आचार्य यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिन्यांचा अवधी शिल्लक होता.आचार्य यांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा आरबीआयला सात महिन्यांमध्ये बसलेला दुसरा धक्का आहे. त्याआधी डिसेंबरमध्ये उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारण देत गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता.विरल आचार्य हे…
Read More...

शिर्डीतील चिल्लरवर आज आरबीआय बैठक

साईबाबांना दानात आलेल्या नाण्यांवर मार्ग काढण्यासाठी आज रिझर्व्ह बँक इंडियाने आज मुंबईत बैठक बोलावली आहे.मुंबईतील आरबीआयच्या कार्यालयात ही बैठक होणार असून विविध बँकांचे प्रतिनिधी व साईबाबा संस्थानचे मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित राहणार आहेत.सध्या शिर्डीत बँकामध्ये अडीच कोटीपेक्षा अधिक रकमेची नाणी पडून आहेत. काही बँकांकडे आता…
Read More...

आरबीआयने केली घोषणा, 20 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 20 रुपयांच्या नव्या नोटेची घोषणा केली असून, लवकरच नवीन नोटा चलनात येणार आहेत. या नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असेल.“हिरवा आणि पिवळ्या रंगाचं मिश्रण असलेला रंग 20 रुपयाच्या नव्या नोटेला असेल. नोटेच्या मागील बाजूस एलोराच्या गुहांचे चित्र छापण्यात येईल”, असे रिझर्व्ह बँक…
Read More...

- Advertisement -

आधी सीबीआय, आता आरबीआयची बारी; ओवेसींची मोदींवर टीका

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देणार अशी चर्चा सुरू असतानाच एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.जर आरबीआय गर्व्हनर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला तर स्वायत्त संस्थेत हस्तक्षेप करण्याचे मोदी सरकारचे धोरण कायम असल्याचे स्पष्ट होईल.आधी सीबीआय, आता आरबीआयची बारी, अशा शब्दात ओवेसी यांनी…
Read More...

Noteban: नोटाबंदी केलेल्या ९९. ३० टक्के नोटा आरबीआयकडे परत

मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या ९९. ३० टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा झाल्या आहेत. आरबीआयच्या वार्षिक अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. आरबीआयचा वार्षिक अहवाल २०१७- १८ बुधवारी प्रकाशित करण्यात आला आहे.
Read More...