InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

आरे

‘आरेतील झाडे कापण्याचा निर्णय कोणी घेतला’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई मेट्रो कारशेडच्या आरेतील कामाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता झाडं कापण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याचेही आदेश दिले आहेत. यासाठी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे आता समितीच्या चौकशीत काय समोर येणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेझाडं कापण्याचा निर्णय कोणी घेतला,…
Read More...

भीमा कोरेगाव आंदोलन प्रकरणातील गुन्हे मागे घ्या; धनंजय मुंडेंची मागणी

आरे आणि नाणार प्रमाणेच भीमा कोरेगाव प्रकरणातील आंदोलकांवरचे गुन्हेही मागे घ्यावेत, अशी मागणी आता सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. भीमा कोरेगाव हिंसाचारात सामाजिक…
Read More...

‘या निर्णयामुळे भविष्यात मोठा अनर्थ ओढावेल’, आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांना हात जोडून…

आरे मेट्रो कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. आरेतील रातोरात झालेली वृक्षतोड आणि याबद्दलच्या पर्यावरण प्रेमींच्या भावना लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. यावर भाजप नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयामुळे भविष्यात मोठा अनर्थ ओढावेल, अशी भीती माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. भाजप नेते…
Read More...

आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे ठाकरे सरकारकडून आदेश

आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. 'आरे'तील वृक्षतोडीला विरोध करत अनेक पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले…
Read More...

- Advertisement -

आरेमधील मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरु ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील

सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवर मात्र स्थगिती आणली असली तरी आरेमधील मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरु ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.  सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर पर्यावरणविषयक खटल्यांचे कामकाज पाहणाऱ्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. दोन आठवड्यापूर्वी मेट्रो कारशेडसाठी आरेतील उर्वरित वृक्षतोडीला सर्वोच्च…
Read More...

मोदी म्हणाले होते, लाकडात जीव असतो; आम्ही लाकडं कापू शकत नाही

आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडचा मुद्दा सध्या पेटला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं वृक्षतोडीविरोधातील सर्व याचिका फेटाळल्यानंतर भररात्री आरेतील झाडं तोडण्यात आली. स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींनी घटनास्थळी धाव घेत वृक्षतोड रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यानंतर राज्य सरकारनं वृक्ष तोडण्यासाठी दाखवलेली कार्यक्षमता चर्चेत…
Read More...

‘तुम्ही आरे बचाओ करत बसलात, मी तर पक्षातली जुनी खोडंही सोडली नाहीत’

आरे जंगलातील वृक्षतोडीच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीने एक व्यंगचित्र बनवले असून त्यामध्ये भाजपाकडून ज्या नेत्यांची तिकीटं कापण्यात आली आहेत, त्या नेत्यांचे चेहरे झाडांच्या खोडांवर ठेऊन मुख्यमंत्र्यांच्या हातात करवत दाखवली आहे.आरेमधील वृक्षतोडीविरोधात सर्वोच्च…
Read More...

काल झाडं कापली उद्या हे असेच विरोधकांना कापतील – जितेंद्र आव्हाड

या सरकारकडे आईची माया नाही, बापाच ह्रदय नाही. काल झाड कापली उद्या हे असेच विरोधकांना कापतील. यामुळे येत्या निवडणुकीत हे सरकार घालवण्याची सुवर्णसंधी हातातुन दवडू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.आरेमध्ये ज्या पद्धतीने हिंसा करण्यात आली, ज्या पद्धतीने अबोल पण पर्यावरणाला जिवंत ठेवणाऱ्या…
Read More...

- Advertisement -

आरेतील वृक्षतोडीला तूर्तास स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

मेट्रो कारशेडसाठी आरेतील उर्वरित वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. आरे वृक्षतोड प्रकरणी कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहिलं होतं. याची दखल घेत, त्याचं याचिकेत रुपांतर झाला आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयात आज विशेष पीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत कोणताही निर्णय होईपर्यंत…
Read More...

आरेच्या वृक्ष तोडीमागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्वार्थ – प्रकाश आंबेडकर

आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आरेमधील वृक्षतोडीला तात्काळ सुरुवात झाली आहे. या वृक्षतोडीला पर्यावरण वाद्यांनी जोरदार विरोध केला असून, यात आता राजकीय पक्षांनीदेखील हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे.https://twitter.com/InshortsMarathi/status/1180803298875457536…
Read More...