InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

आशिष शेलार

‘काहीजण ‘जनपथला’ घाबरुन सभागृहातून पळाले’; आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला

राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या CAB मंजुरीवेळी सभात्याग करणाऱ्या शिवसेनेवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले, असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला.देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. मात्र, आज त्यांच्याच शिवसेनेने देशात…
Read More...

‘वाढत्या गुन्ह्यांवर तातडीने उपाययोजना करा’; आशिष शेलार यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

गेल्या 10 दिवसात राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करा,अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.या पत्रात आशिष शेलारांनी म्हटलंय की, राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून १० दिवसांत अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडत असून…
Read More...

‘या निर्णयामुळे भविष्यात मोठा अनर्थ ओढावेल’, आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांना हात जोडून…

आरे मेट्रो कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. आरेतील रातोरात झालेली वृक्षतोड आणि याबद्दलच्या पर्यावरण प्रेमींच्या भावना लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. यावर भाजप नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयामुळे भविष्यात मोठा अनर्थ ओढावेल, अशी भीती माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. भाजप नेते…
Read More...

- Advertisement -

‘फोटो तुमचा, फोटोग्राफर पण तुमचाच, पण या फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल’

“फोटो तुमचा, फोटोग्राफर पण तुमचाच, पण या फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल,” असे टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेड झाली. यावेळी महाविकासआघाडीच्या 162 आमदारांनी एकनिष्ठतेची शपथ घेतली. यावर आशिष शेलार टीका केली.“नुकतंच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यांचा एक पोरखेळ…
Read More...

‘आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत’; राष्ट्रवादीचा आरोप

राज्यामध्ये सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेले नाही. त्यातच आता एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकींचे सत्र सुरु आहे. तर दुसरीकडे भाजपाचे नेते या युतीवर टीका करताना दिसत आहे. मात्र या टीकेला शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचे नेते उत्तर देताना दिसत आहेत. अशीच टीका काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…
Read More...

- Advertisement -

‘सातारच्या गादीसमोर काँग्रेसचे ‘पृथ्वीअस्त्र’ भयभीत होऊन पळाले

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते हे लोकसभेची लढवणार नाहीयेत. यावरून भाजपच्या आशिष शेलार यांनी काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांना शाब्दीक चिमटे काढलेत. त्यांनी ट्विटरवरून या घडामोडींबाबत भाष्य करताना म्हटले आहे की 'सातारच्या गादीसमोर काँग्रेसचे 'पृथ्वीअस्त्र' भयभीत होऊन पळाले'.https://twitter.com/ShelarAshish/status/1179308591288913920…
Read More...

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर आशिष शेलारांना सुचली कविता

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे अजित पवारांनी राजीनामा सोपवला. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत प्रत्यक्ष त्यांचे काका आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, तसंच संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच अंधारात असल्याचं दिसून आलं.…
Read More...