Browsing Tag

इंग्लंड

“कोरोनाच्या परिस्थितीत भारतात IPL सुरू ठेवण्याचा निर्णय योग्य”: पीटरसन

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. या लाटेत आयपीएलचा १४वा हंगामही खेळवण्यात येत होता, मात्र अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन थांबवण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा…
Read More...

सगळ्या कॉम्प्लेक्सला नाही तर फक्त स्टेडियमला मोदींचं नाव दिले ; प्रकाश जावडेकर

जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारलं आहे. सध्या या स्टेडियमवर भारत वि. इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. जगातील सर्वात जास्त प्रेक्षक संख्या असलेलं स्टेडियम आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ या नावाने…
Read More...

क्रिकेटरसिकांसाठी खुशखबर ; ‘या’ तारखेपासून सुरु होणार कसोटी मालिका

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील बहुसंख्य देशांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. या विषाणूने जगभरात थैमान घातले असल्याने क्रीडा रसिकांची देखील मोठी पंचाईत झाली आहे. मात्र आता क्रिकेट प्रेमी लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मोठ्या विश्रांती…
Read More...

‘हा’ खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर !

आजपासून(3 जानेवारी) दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. मात्र या सामन्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला. त्यांचा सलामीवीर फलंदाज रॉरी बर्न्स दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून तसेच उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर…
Read More...

भारताने इंग्लंडला बरोबरीत रोखले-महिला हॉकी

लालरेमसयानी हिने केलेल्या अप्रतिम गोलाच्या जोरावर भारताने महिलांच्या हॉकी सामन्यात इंग्लंडला 1-1 असे बरोबरीत रोखले. या दौऱ्यातील भारताचा हा दुसरा सामना आहे. अटीतटीने झालेल्या सामन्यात पहिल्या दोन मिनिटांत भारताला पेनल्टी कॉर्नरच्या दोन…
Read More...

अमेरिकेन इराणचा ड्रोन पडल्याचा दावा; खाडीक्षेत्रामध्ये तणाव निर्माण

अमेरिकेने इराणचे ड्रोन विमान पाडल्याचा दावा केल्यानंतर पुन्हा होरमुज खाडीक्षेत्रामध्ये तणाव निर्माण झाला आहे. यानंतर इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी इंग्लंडचा एक तेलवाहू टँकर आणि काही मालवाहू जहाजे जप्त केली आहेत. इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी ही…
Read More...

क्रिकेट विश्वाला मिळणार आज नवा विजेता

क्रिकेट विश्वाला आज, रविवारी नवा विजेता मिळणार नाहे. आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना लॉर्डस्वर या खेळाचा जन्मदाता यजमान इंग्लंड आणि नेहमी‘ अंडरडॉग’ मानला गेलेल्या न्यूझीलंड यांच्यात होणार असून, उभय संघ पहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक आहेत.…
Read More...

सचिन तेंडुलकरची भविष्यवाणी ठरली खरी…

भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने विश्वचषकापूर्वीच भविष्यवाणी केली होती. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोण संघ पोहोचणार, हे सचिनने विश्वचषकापूर्वीच सांगितले होते आणि ती भविष्यवाणी आता खरी ठरलेली पाहायला मिळते आहे. सचिनने…
Read More...

टीम इंडियाचा कमबॅक, इंग्लंडवर मोठी धावसंख्या उभारण्याचा दबाव

बर्मिंगहॅम- ICC Cricket World Cup मध्ये आज भारतीय संघाचा मुकाबला यजमान इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यात इंग्लंडनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाजांवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपले वर्चस्व राखले. मात्र, कुलदीप यादवनं…
Read More...

नाणेफेक जिंकून इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय

बर्मिंगहॅम-  ICC Cricket World Cupमध्ये आज रविवारी होणाऱ्या भारत  विरुद्ध इंग्लंड  सामन्यासाठी दोन्ही संघ विजयाच्या निश्चियाने मैदानात उतरतील. इंग्लंडसाठी सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यांचे केवळ दोनच सामने शिल्लक…
Read More...