InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

इमारत

मुंबईत ड्रीमलॅंड सिनेमाजवळच्या रहिवासी इमारतीला आग

ग्रॅंटरोडवरील ड्रीमलॅंड सिनेमाजवळील शांतिनिकेतन या रहिवासी इमारतीला आज सकाळी आग लागल्याची घटना समोर आली आहे. सकाळी 6 वाजता आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आठ गाड्या आणि सहा पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले आहेत.https://twitter.com/ANI/status/1183201731334692865आगीत अडकलेल्या सर्वच…
Read More...

इमारतीचा स्लॅब कोसळला, 3 वर्षीय बालकाचा मृत्यू

उल्हासनगरात एका बहुमजली इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर कोसळून दुर्घटना घडली. अंबिका सागर  असं इमारतीत आहे. या दुर्घटनेत एका 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नीरज सातपुते (वय 3) असे मृत बालकाचे नाव आहे.अंबिका सागर इमारत ही धोकादायक स्थितीत होती, याबद्दल महापालिकेने इमारतीला नोटीसही बजावल्याचे समोर आले आहे.…
Read More...

डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

डोंगरी येथे 16 जुलैला चार मजली अवैध इमारत कोसळून अपघात झाला. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी झाले. झालेल्या या दुर्घटनेला जबाबदार धरत पोलिसांनी बाई हिराबाई राहिमबाई अलू पारु अँड  केसरबाई धामसी खाकू चॅरिटेबल अँड  रिलीजस ट्रस्टचे विश्वस्त आणि बांधकाम ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.…
Read More...

मुंबईत ‘चर्चिल चेंबर’ इमारतीच्या तीसऱ्या मजल्यावर आग

मुंबईत  ताज महाल हॉटेलजवळच्या ‘चर्चिल चेंबर’ या इमारतीच्या तीसऱ्या मजल्यावर आग लागली आहे . आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.https://twitter.com/ANI/status/1152845492079996928अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीचे नेमके आणि अधिकृत कारण कळू शकलेले…
Read More...

- Advertisement -

डोंगरीत दुर्घटना; मृतांचा आकडा १४ वर

दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात केसरबाई नावाची चार मजली अवैध इमारत काल, मंगळवारी (दि.१६) कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे.इमारत कोसळून मंगळवारी दहा नागरिकांचा दुर्दैवी अंत झाला, तर आठ रहिवासी जखमी झाले होते. एनडीआरएफ, मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. आज बचावकार्यादरम्यान…
Read More...