InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

उदयनराजे भोसले

उदयनराजे म्हणाले, ‘त्या कारट्यांनला तर मी सोडणार नाही…’

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार उदयनराजे यांचा, राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. यावेळी आपण पवारांचा आदर करतो असं उदयनराजे यांनी आठवणीने सांगितलं आणि श्रीनिवास पाटील यांचं अभिनंदन केलं.उदयनराजे म्हणाले, 'पाटीलसाहेबांनी आता मी केली त्यापेक्षा जास्त कामं करावीत, त्यासाठी त्यांना बेस्ट ऑफ लक. तसेच…
Read More...

‘अबकी बार २२० पार’ जनतेने स्वीकारलं नाही- शरद पवार

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून 'अबकी बार २२०' असा नारा देण्यात आला होता. मात्र, लोकांनी त्याला स्वीकारलेले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस जनतेचा निर्णय मान्य करत आहे.…
Read More...

धनंजय मुंडे इतक्या मोठ्या फरकाने विजयी; विजयानंतर धनंजय मुंडे म्हणतात…

परळी- बहीण पंकजाताई मुंडे यांना मात देत भाऊ धनंजय मुंडे यांनी अखेर विजय मिळवला आहे. जनतेनं धनंजय मुंडे यांच्या बाजुने मोठा कौल देत त्यांना 30 हजार 786 मतांनी मात दिली आहे.पंकजाताई यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा, उदयनराजे भोसले यांनी सभा घेतल्या होत्या. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यासाठी एकाही मोठ्या नेत्याने परळीत सभा घेतलेली…
Read More...

- Advertisement -

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले पिछाडीवर

विधानसभा निवडणुकांचे कल हाती येत असतानाचा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उदयनराजे भोसले सध्या पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील 2 हजार मतांनी आघाडीवर आहेत.तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून खासदारकी मिळविली होती. मात्र…
Read More...

उदयनराजे भोसलेंनी सहकुटुंब केले मतदान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यात 288 जागांसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा त्याचसोबत पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. महाराष्ट्रात एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार असून ते आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या रिमझिम पावसामध्ये मतदानासाठी तयारी पूर्ण झाली आहे. आज देखील…
Read More...

‘चुक तुम्ही नाही आम्ही केली’; उदयनराजेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

शरद पवारांच्या साताऱ्यातील भर पावसातील सभेत शरद पवारांनी मागच्या निवडणुकीत उमेदवार निवडताना माझी चूक झाली, मी जाहीर कबूल करतो असं म्हटलं होतं. शरद पवारांकडून झालेल्या अप्रत्यक्ष आरोपाला उदयनराजे भोसले यांनी उत्तर दिलं आहे.उदयनराजे कराडच्या सभेत म्हणाले, शरद पवार साहेब आपण आदरणीय होता आणि आहात, युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं, चुकीची भाषा…
Read More...

‘माझी चूक झाली उदयनराजेंना लोकसभेचं तिकीट दिलं’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साताऱ्यात तुफानी पावसातही सभा घेतली. पवार बोलायला उभे राहिले आणि जोरदार पाऊस सुरु झाला. परंतु पवारांनी भर पावसातही सभा सुरुच ठेवली. यावेळी बोलताना पवारांनी साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.शरद पवार म्हणाले की,…
Read More...

- Advertisement -

‘एक कानाखाली द्यावी’; उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसवर संतापले

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका लागला आहे. साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारासाठी एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली होती. जाहीर सभेत भाषण करताना…
Read More...

‘राजीनामा द्यायला जिगर लागतं’, उदयनराजेंची विरोधकांवर टीका

विधानसभा निवडणुकी सोबतच सातारा लोकसभा पोटनिव़डणूक होणार आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर विधानसभेच्या पार्श्वभूमिवर कराडमधील भाजपाच्या विधानसभेच्या उमेदवारासाठी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी विरोधकांवर हल्ला…
Read More...