Browsing Tag

उदयनराजे भोसले

आव्हाड-राऊत-गोयल हे मिळतील तिथे ठोकून काढू : मराठा क्रांती मोर्चा

जिंतेद्र आव्हाड, संजय राऊत आणि जय भगवान गोयल हे दिसतील तिथे त्यांना ठोका. हा फतवा काढलाय मराठा क्रांती मोर्चाने. मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक अंकुश कदम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली.छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज,…
Read More...

उदयनराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक; गाढवांच्या गळ्यात राऊत आणि आव्हाडांच्या नावाच्या पाट्या

संजय राऊत आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उदयनराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाच्या पाट्या टाकून उदयनराजे समर्थकांनी निषेध आंदोलन सुरू केले…
Read More...

‘तंगडे तोडण्याची भाषा बोलू नका, तंगड्या सर्वांना आहेत’

“शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या मुलाखतीनंतर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हल्ला चढवला.पुलवामा हल्ल्यानंतरची कारवाई माझ्या सल्ल्यानेच – शरद पवारउदयनराजे भोसले जर बाळासाहेब…
Read More...

हैद्राबाद एन्काऊंटर प्रकरणी उदयनराजेंकडून पोलिसांचे अभिनंदन; नंतर ट्वीट डिलीट?

हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊण्टर करण्यात आला. हैदराबाद पोलिसांच्या तावडीतून आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्ना केशवुलू हे चारही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी पोलिसांनी…
Read More...

उदयनराजेंवर अन्याय होणार नाही, भाजप त्यांना खासदारकीसोबत ‘खास’ जबाबदारी देणार

विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. मात्र, अवघ्या 4 महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उदयनराजेंना पराभव पत्करावा लागला. उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केला होता. आता उदयनराजेंच्या…
Read More...

उदयनराजे म्हणाले, ‘त्या कारट्यांनला तर मी सोडणार नाही…’

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार उदयनराजे यांचा, राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. यावेळी आपण पवारांचा आदर करतो असं उदयनराजे यांनी आठवणीने सांगितलं आणि श्रीनिवास पाटील यांचं अभिनंदन केलं.…
Read More...

‘अबकी बार २२० पार’ जनतेने स्वीकारलं नाही- शरद पवार

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून 'अबकी बार २२०' असा नारा देण्यात आला होता. मात्र, लोकांनी त्याला स्वीकारलेले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईतील…
Read More...