InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

उदयनराजे

जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंना लगावला टोला

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असून आमदारांना फोडाफोडीसाठी संपर्क केला जात असल्याचा आरोप होत आहे. या परिस्थितीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चिमटे काढले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आपापल्या घरी आहेत, कारण त्यांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केला आहे, असं ट्वीट आव्हाडांनी केलं आहे.‘शिवसेना आमदार – रंगशारदा, काँग्रेस आमदार –…
Read More...

शरद पवार भिजले, उदयनराजे हरले! विजयाचे खरे शिल्पकार शरद पवारच…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचाराचा फटका उदयनराजे भोसले यांना साताऱ्यात बसला आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. श्रीनिवास पाटलांनी त्यांना पराभूत केलं असलं तरी या विजयाचे खरे शिल्पकार शरद पवारच आहेत.पायाला…
Read More...

साताऱ्यात भर पावसात पवारांनी घेतला उदयनराजेंचा समाचार

परतीच्या पावसाने राज्याच्या काही भागात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे याचा फटका निवडणुकीच्या प्रचारसभांनाही बसत असल्याचं दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात साताऱ्यात सभा घेतली आहे. यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.पवार म्हणाले की, एखाद्या माणसाकडून चूक झाली,…
Read More...

- Advertisement -

गड किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयाला उदयनराजेंचं समर्थन

मागील काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे गड किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर मात्र विरोधकांनी राज्य सरकावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. परंतु आता या निर्णयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीच पाठिंबा दर्शविला आहे.एका…
Read More...

मोदी आले तरी उदयनराजे दोन लाखांनी पडणार : पृथ्वीराज चव्हाण

अमित शाह दुय्यम फलंदाज असून मोदी-शाह आले तरी उदयनराजे पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांनी व्यक्त केला.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शाहांवर…
Read More...

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवार पहिल्यांदाच साताऱ्यात.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीच्या साताऱ्याच्या बालेकिल्ल्यात पडझड झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर येत असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे.शरद पवार साताऱ्यात दाखल झाल्यनंतर त्यांच्या जंगी स्वागतासाठी भव्य मोटारसायकल…
Read More...

उदयनराजेंना धक्का! साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणुकीच्या तारखेची उत्सुकता लागली होती. परंतु ही पोटनिवडणूक लांबणीवर पडली आहे. विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक होणार नसल्याचं स्पष्ट निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. मात्र साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी हा धक्का समजला जात आहे.उदयनराजे…
Read More...

- Advertisement -

आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत,उदयनराजे हे मोठे बंधू -शिवेंद्रराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. शिवेंद्रराजे यांनी शरद पवार यांची पुण्यातील निवास्थानी भेटही घेतली होती.पण त्यानंतर शिवेंद्रराजेंचा भाजपप्रवेश रोखण्यात राष्ट्रवादीला अपयश आल्याचं दिसत आहे. कारण बुधवारी शिवेंद्रराजे…
Read More...

माझ्यासारख्या नेत्यामुळेच युती सरकारने कामे केली – उदयनराजे भोसले

ही विकास कामे युती सरकार सत्तेत असताना झाली हे खरे असले तरी तुम्ही लोकांवर उपकार नाही केलेत. लोकप्रतिनिधी भांडून, पाठपुरावा करून योजना मंजूर करून घेतात. निधी मिळवतात. अशा लोकप्रतिनिधींपैकी मी आहे. आणि म्हणूनच तुम्हाला कामं करावी लागली असा टोला उदयनराजे यांनी फडणवीस यांना मारला.दिल्लीच्या तक्तावर पोहोचल्यावर यांना जनतेचा विसर पडतो आणि एका…
Read More...