InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

उमेश जाधव

‘इंडियन फर्स्ट’-उमेश जाधव यांचा अनोखा उपक्रम

पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या चाळीस सैनिकांच्या जन्मभूमी आणि स्मृतिस्थळावरील माती घेऊन पुलवामा येथे 15 फुटांचा भारताचा नकाशा बनविण्यात येणार आहे. देशभक्तीची मशाल तेवत ठेवण्यासाठी 'मंड्या टू पुलवामा' हा उपक्रम राबविण्याचे कलावंत उमेश जाधव यांनी ठरविले आहे.पुलवामा हल्ल्यातील ४० शहिदांसाठी तब्बल २० लाखांचा निधी बेंगळुरूमध्ये स्थायिक झालेल्या भूमिपुत्राच्या 'मंड्या टू पुलवामा' उपक्रमातून उभा राहात आहे. विशेष म्हणजे देश-विदेशातील कलावंतांना एकत्र आणण्यासाठी स्थापन झालेल्या 'म्युझिकॉज' या…
Read More...

‘मुळशी पॅटर्न’ आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

समाजाचे वास्तव पडद्यावर मांडणाऱ्या अनेक कलाकृती आजवर पडद्यावर आल्या, मात्र थेट खोलात जाऊन समस्येचे मूळ शोधत त्यावर सामाजिक संदेश देणारा ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट हा आजवर बनलेल्या सर्व कलाकृतींपेक्षा हटके आहे. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची वास्तवाला स्पर्श करणारी  ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.‘मुळशी पॅटर्न’ ही गोष्ट केवळ एका मुळशी तालुक्याची नसून संपूर्ण देशाची आहे. जमिनी विकलेल्या शेतकऱ्याच्या दुसऱ्या पिढीला याचे परिणाम भोगावे लागत…
Read More...