Browsing Tag

ऊस उत्पादक

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आर्थिक संकटात असलेल्या १५ साखर कारखान्यांना मदत

आर्थिक संकटात सापडलेल्या कारखान्यांना मदत करण्यासंदर्भात सखोल अभ्यास करण्यासाठी प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा) राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींचा विचार करून शेतकऱ्यांच्या…
Read More...

अखेर सरकारला आली शेतकऱ्यांची आठवण, मोदी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आज भेटणार

टीम महाराष्ट्र देशा- ऊस-साखर उद्योगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना  भेटणार आहेत. ऊस क्षेत्रासाठी केंद्र सरकारने उचलेली पाऊले आणि उपक्रम याबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.ऊस-साखर…
Read More...

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या‍ हिताची बाजू मंत्रिगटासमोर मांडली- सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करता यावी यादृष्टीने महाराष्ट्राच्यावतीने राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची बाजू आपण आजच्या मंत्रिगटासमोर मांडली असल्याचे सांगताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत…
Read More...

घरदार आणि कारखाने विकून एफआरपी द्यावीच लागेल : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नसल्याने घरदार आणि कारखाने विकून संचालक आणि पदाधिकार्‍यांना उसाची एफआरपी द्यावीच लागेल, असा इशारा महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार…
Read More...

मोदींना भारतातल्या शेतक-यांपेक्षा पाकिस्तानी शेतक-यांची जास्त चिंता !

वेब टीम- पाकिस्तानातून साखर आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका करताना राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतातल्या शेतक-यांपेक्षा पाकिस्तानी शेतक-यांची जास्त चिंता आहे.देशातल्या पाच कोटी…
Read More...

ऊस उत्पादक शेतकरी मोदीसरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही – जयंत पाटील

मुंबई  – पाकिस्तानच्या साखरेचे स्वागत या देशात व्हायला लागले तर या देशातील ऊस उत्पादक शेतकरी मला खात्री आहे नरेंद्र मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी…
Read More...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची मदत अपुरीच – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता ऊसावर सबसिडी मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊसाला प्रतिटन 55 रुपयांची सबसिडी देण्यास मंजुरी दिली आहे. साखरेचे दर घटल्यामुळे ऊस उत्पादक अडचणीत आले होते. मात्र साखरेबाबत केंद्राने जाहीर…
Read More...

अन्यथा! नरड्यावर पाय ठेवू – राजू शेट्टी

कोल्हापूरः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. साखळी करून साखरेचे भाव पाडणे आणि साखर विकून झाली की भाव वाढवायचे आणि त्यातून नफा कमवायचा. यामध्ये साखरेची साठेबाजी होत असून यासाठी टोळी कार्यरत असल्याचा आरोप…
Read More...