InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

एएन-32 विमान

एएन-32 मालवाहू विमान शोधात अनेक अडथळे

भारतीय वायू सेनेचं मालवाहू विमान एएन-32 हे मागील सोमवारपासून (3 जून) बेपत्ता झालं आहे. या विमानात एकूण 13 लोक होते. या विमानाने आसामच्या जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशसाठी उड्डाण केलं होतं. त्यानंतर काही वेळेतच या विमानाशी संपर्क तुटला. वायू सेना या विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.भारतीय वायू सेनेचं बेपत्ता मालवाहू विमान एएन-32 बाबत माहिती देणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं जाहीर करण्यात आलं. एअर ईस्टर्न एअर कमांडचे मार्शल आर. डी. माथुर यांनी याबाबत घोषणा केली आहे.…
Read More...