InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

एच डी कुमारस्वामी

दैवाने सत्तेवर बसवले असून विरोधकांना दैव नक्कीच शिक्षा करेल

कर्नाटकचे काँग्रेस-जेडीएसचे आघाडी सरकार हे देवाचे सरकार असून योग्य न्याय करण्यासाठी 'न्यायाचा दिवस' येणार आहे , अशा शब्दांत राजकीय पेचात सापडलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बायबलचा हवाला विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. 'आमच्या आघाडीला दैवाने सत्तेवर बसवले असून विरोधकांना दैव नक्कीच शिक्षा करेल', असा थेट इशाराच मुख्यमंत्री…
Read More...

मतांसाठी कर्जमाफीचे आश्वासन; प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसेथे’

कर्नाटकमधील एच डी कुमारस्वामी यांच्या सरकारने शेतकऱ्यांचे मते मिळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कर्जमाफीचे आश्वासन दिले आणि लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर कर्जमाफी मागे घेतली, असा आरोप शेतकरी करत आहेत.दुसरीकडे कर्नाटक सरकारने हे आरोप फेटाळले आहेत. विरोधकांकडून अपप्रचार केला जात असल्याचे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे. कुमारस्वामी…
Read More...