InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

एनडीए

शिवसेना यूपीएमध्ये सामील होणार नाही – संजय राऊत

संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात महत्त्वाचे विधेयक आणले जाणार आहे. या विधेयकावरूनच भाजप आणि शिवसेना आमने-सामने पाहायला मिळणार आहे. राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळे शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांसाठी लोकसभा व राज्यसभेत स्वतंत्र आसन व्यवस्था राहणार आहे.शिवसेनेचे लोकसभेत १८ सदस्य…
Read More...

‘शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचा निर्णय भाजपने एकट्याने कसा घेतला?’

शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचा निर्णय भाजपने एकट्याने कसा घेतला, त्यासाठी बैठक घेतली का? असा सवाल विचारल शिवेसना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर तोफ डागली आहे.इतर घटक पक्षांना विचारलं का? निर्णय कोणत्या आधारावर घेतला? शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यासाठीचा हक्क भाजपला कुणी दिला. एखादी बैठक तरी बोलावली होती. शिवसेना एनडीएतून बाहेर…
Read More...

शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचं कारस्थान – विनायक राऊत

राज्यसभेतील शिवसेना खासदारांची बैठक व्यवस्था बदलल्याचं माझ्या कानावर आलं आहे, अशी माहिती शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचं कारस्थान भाजप करत आहे. ही दुर्बुद्धी भाजपाला सुचलेली आहे, अशा शब्दात विनायक राऊत यांनी टीका केली आहे.लोकसभेतली बैठक व्यवस्था ज्यावेळी बदलेल…
Read More...

- Advertisement -

‘एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त आता औपचारिकता बाकी’

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीए घटक पक्षाची एक बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला शिवसेना जाणार का ? असा प्रश्न निर्माण झालेला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नसल्याचं सांगितलं आहे. एनडीए बैठकीचा निमंत्रण शिवसेनेला आलेलं नाही, शिवसेनेकडून या बैठकीला कोणीही जाणार नाही.…
Read More...

महाराष्ट्रातील ‘हे’ प्रतिष्ठित उमेदवार आघाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे.माढा - संजय शिंदेसोलापूर - सुशिल कुमार शिंदेनांदेड - अशोक चव्हाणऔरंगाबाद - चंद्रकांत…
Read More...

न डगमगता स्ट्राँगरुम आणि मतमोजणी केंद्रांवर खंबीरपणे उभे राहा- प्रियंका गांधी

विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना स्ट्राँगरुमबाहेर खंबीर उभे राहण्याचे आवाहन केले आहे.एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी…
Read More...

एनडीएला 300 हून अधिक जागा मिळणार, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एनडीएला 300 हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह देखील उपस्थित होते.मोदी म्हणाले की, 23 मे रोजी संपूर्ण बहुमतासहीत भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत येणार, यावर मला विश्वास आहे. अमित शाह यांनी…
Read More...

- Advertisement -

‘बारामतीको मैं दिल लगा के प्यार करता हूँ’; महादेव जानकर बारामतीतून लढणार

आपण स्वतः दिल्लीमध्ये काम करण्यास इच्छुक असल्याने आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे.बारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'बारामतीको मे दिल लागा के प्यार करता हूँ'  त्यामुळे महादेव जानकर आगामी निवडणुकीतही बारामतीतूनच लढणार असणार निश्चित झालं आहे.…
Read More...

एनडीएतून अजून एक पक्ष बाहेर पडणार?

बिहारमधील एनडीएच्या आघाडीत आपल्या पक्षाला पुरेसे स्थान मिळत नसल्याने नाराज अससेले उपेंद्र कुशवाहा आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या आरएलएसपी या पक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी कुशवाहा यांनी केली होती. मात्र भाजपाकडून त्या मागणीकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे कुशवाहा गेल्या अनेक…
Read More...