InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

एल्गार परिषद

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी स्टेन स्वामींच्या घराची झाडाझडती

आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या फादर स्टेन स्वामी यांच्या निवासस्थानाची भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी झारखंडमध्ये पोलिसांनी दुसऱ्यांदा झाडाझडती घेतली. पोलिसांनी स्टेन यांच्या घरातील डिजिटल उपकरण आणि अन्य काही महत्वाचा दस्तावेज जप्त केला आहे.एल्गार परिषदेत झारखंडमधील मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टेन…
Read More...

भीम आर्मीच्या सभेला पुण्यात कुठेच परवानगी देऊ नका ; मिलिंद एकबोटेंची मागणी

30 डिसेंबर रोजी पुण्यामध्ये भीम आर्मीने जाहीर सभेचं आयोजन करायचं ठरवलं आहे. या भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद या सभेला उपस्थित राहणार आहे. एल्गार परिषदेनंतर भीमा-कोरेगांव इथे उसळलेली दंगल लक्षात घेता या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. भीमा कोरेगांव दंगलीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात…
Read More...

‘त्या’ पाच जणांविरोधात आज सर्वोच्च नायालयात पुरावे सादर होणार का?

आज सर्वोच्च न्यायालयात पुणे पोलिसांची कसोटी लागणार आहे. एल्गार परिषदेत आणि त्यानंतर उसळलेल्या भीमा कोरेगाव मधील दंगलीत हात असल्याप्रकरणी स्थानबद्ध करण्यात आलेल्या पाच जणांविरोधात आज सर्वोच्च न्यायालयात पोलिसांना पुरावे सादर करायचे आहेत. पुरावे सबळ नसल्याचं लक्षात आल्यास एफआयआर रद्द करू, अशी सक्त ताकीद सर्वोच्च न्यायालयानं याआधीच्या सुनावणीत दिली…
Read More...

हिंदूंना एक न्याय आणि नक्षलवाद्यांच्या समर्थकांना वेगळा न्याय का? – हिंदु जनजागृती समिती

एल्गार परिषदेच्या आयोजक आणि सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रीय सदस्य सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्या तपासामध्ये 'राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणे', 'सरकार उलथवून टाकून युद्ध पुकारणे' आदी अतिशय गंभीर आणि धक्कादायक…
Read More...

- Advertisement -

…त्या पाच जणांना 12 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेतच ठेवण्याचे आदेश

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेचं नक्षलवादी कनेक्शन आणि त्याला फंडिंग करण्याच्या आरोपावरून नजरकैदेत असणाऱ्या पाच जणांना आजही दिलासा मिळालेला नाही. या पाच जणांना 12 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेतच ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले आहेत. मात्र पुणे पोलिसांना देखील या पाच जणांच्या अटकेची परवानगी न मिळाल्यानं निराशा हाती लागली आहे.
Read More...

आरोपीतर्फे अन्य लोकांना याचिका करता येणार नाही – महाराष्ट्र सरकार

नवी दिल्ली : एल्गार परिषदेच्या निमित्तानं देशात अराजक पसरवण्याचा कट रचल्याप्रकरणी स्थानबद्ध करण्यात आलेल्या पाच जणांच्या समर्थनात दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र  सरकारानं आपली बाजू  मांडली. ज्यांना ताब्यात घेतले आहेत ते आरोपी असून  आरोपीतर्फे अन्य लोकांना याचिका करता येत नसल्याचा मुद्दा महाराष्ट्र सरकारने न्यायालयात मांडला आहे. …
Read More...