‘तानाजी’ सिनेमातील अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज
कॉमेडी आणि अॅक्शन सिनेमांमध्ये चांगल यश मिळवणाऱ्या अजय देवगणनं आता ऐतिहासिक सिनेमांकडे आपलं लक्ष वळवलं आहे. लवकरच त्याचा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारे ‘तानाजी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील अजय देवगण आणि सैफ अली खान यांचा फर्स्ट लुक समोर आला आहे. 'तानाजी'चं फर्स्ट पोस्टर नुकतंच रिलीज झालं असून याचा युजर्सचा चांगला…
Read More...
Read More...