Browsing Tag

औरंगाबाद

…तर येणाऱ्या निवडणुकीत मनसेचा एकही आमदार दिसणार – इम्तियाज जलील

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत. राज ठाकरेंच्या हा तीन दिवसीय दौरा असणार आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी औरंगाबाद मध्ये चौकाचौकात राज ठाकरेंचे बॅनर लावले आहेत.औरंगाबाद आयुक्तांकडे कारभार…
Read More...

‘आमचं उष्ट कोणी खाऊ नये’ ; शिवसेनेचा मनसेला खोचक शब्दांत टोला !

सध्या हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणामध्ये खूपच गाजत आहे. शिवसेनेने हा मुद्दा आधीपासून लावून धरला होता मात्र आता मनसेने सुद्धा हा मुद्दा हाती धरला आहे. मात्र मनसेने हा मुद्दा हाती घेतलेला शिवसेनेला काही रुचले नाही त्यामुळे कायम हिंदुत्वाच्या…
Read More...

स्त्रियांवरचे अत्याचार रोखण्यासाठी शिवप्रेमी घेणार पुढाकार

येत्या बुधवारी म्हणजेच १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे.या जयंतीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील शिवभक्तांनी आज एक बैठक घेतली. शिवजयंती कशी साजरी करावी याबाबतची माहिती यावेळी शिवप्रेमींना सूचना देण्यात आल्या.…
Read More...

‘औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करा’; मनसेचा आग्रह

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करावे हा प्रस्ताव कित्येक दिवसांपासून शिवसेनेचा होता. मात्र आता आमदार राजू पाटील यांनी संभाजीनगर या नावासाठी आग्रह धरला आहे. तर याचवेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा सुद्धा साधला आहे.महापालिका…
Read More...

औरंगाबाद जळीतकांड प्रकरण : अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली !!

औरंगाबाद जळीतहत्याकांड प्रकरण ... राज्यात एका पाठोपाठ एक असे हादरवणाऱ्या घटना घडल्या. राज्यात दोन ठिकाणी तरुणींना जिवंत जाळण्याचे  प्रकार घडले.औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला पेटवण्यात आलं होतं. हि महिला या हल्ल्यामध्ये ९५ टक्के भाजली…
Read More...

राज्यातील जळीतकांड प्रकरणी उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला संताप !

गेल्या काही दिवसात राज्यात हादरवणाऱ्या घटना घडत आहेत. हिगणघाट परिसार्ट एक शिक्षिकेला भर रस्त्यात पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळण्याची घटना घडली होती.तर दोनच दिवसात या घटनेची पुनरावृत्ती औरंगाबादमध्ये घडली.एका महिलेला तिच्या घरात घुसून…
Read More...

औरंगाबाद जळीतकांड प्रकरण : राज्याच्या गृहमंत्र्यांनी केले ‘हे’ धक्कादायक विधान !

राज्यात हिंगणघाट जळीतकांड प्रकरण ताजे असताना औरंगाबादमध्ये या घटनेची पुनरावृत्ती झाली. महिलेच्या घरात घासून तिच्या अंगावर रोखले टाकून तिला जिवंत जाळण्यात आले. या प्रकरणात महिला ९५ टक्के भाजली आहे. दोनीही प्रकरणातील पीडित महिला सध्या…
Read More...

धक्कादायक : वर्ध्यानंतर राज्यात आणखी एक जळीतकांड प्रकरण !

वर्ध्यातील हिंगणघाट परिसरात  शिक्षिकेला भररस्त्यात जाळण्यात आले. या प्रकारमुळे पीडित तरुणी ४० टक्के भाजली असून सध्या तिची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.हा प्रकार ताजा असतानाच महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना घडली आहे. हिंगणघाटप्रमाणेच औरंगाबाद…
Read More...

महापौरांच्या मध्यस्तीने आयुक्तांच्या खुर्चीची जप्ती टळली

औरंगाबाद येथील टॅंकरच्या कंत्राटदाराची महापालिकेकडे चार कोटी 15 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकीत रक्‍कम मिळत नसल्याने ठेकेदाराने महापालिकेविरोधात न्यायालयात गेले होते. न्यायालयाने यापूर्वीच महापालिकेला वॉरंट बजाविले होते. त्यानंतर 50 लाख…
Read More...

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी 13 महिला दावेदार

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी 3 जानेवारीला निवडणूक होणार आहे. अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खुले राखवी असल्याने 13 महिला दावेदार ठरू शकतात. जिल्हा परिषदेच्या सभागृहात ही निवडप्रक्रिया पार पडेल. विद्यमान…
Read More...