InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

कंगना राणौत

सेक्स म्हणजे मानसिक आजारपण-कंगना राणौत

'क्वीन' म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिने कायमच विविध मुद्द्यांवर तिची मतं मांडली आहेत. कंगना ही तिच्या ठाम भूमिकांसाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठीसुद्धा ओळखली जाते. नुकतच तिने एका अतिशय महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा मुद्दा म्हणजे शरीरसंबंध म्हणजेच संभोग किंवा सेक्स आणि त्यावर…
Read More...

‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’चा शानदार ट्रेलर प्रदर्शित

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. मुंबईत एका भव्य सोहळ्यात हा ट्रेलर लॉन्च केला गेला. या इव्हेंटमध्ये कंगना नऊवारीत पाहोचली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.कंगनाचा हा ट्रेलर अंगावर शहारे आणतो,मेरी झांसी नहीं दुंगी हा तिचा करारी बाणा मनात स्फुलिंग पेटवतो. अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी…
Read More...

देशाला खड्ड्यातून काढण्याची गरज, मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं- कंगना राणौत

'नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक चांगले आणि योग्य उमेदवार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांचाच विजय व्हावा आणि ते पंतप्रधान व्हावे. सर्वांनाच माहिती आहे की आपला देश खड्ड्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या उच्च पदावर आहेत, ते त्यांच्या आईवडिलांमुळे नाही. तर ते स्वबळावर या पदापर्यंत पोहोचले आहेत. देशाला खड्ड्यातून बाहेर…
Read More...