InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

कन्नड

पाण्यासाठी ग्रामपंचायतीची महिलांनी केली तोडफोड

कन्नड तालुक्यातील नागद येथील गावकऱ्यांनी पाणी मिळत नसल्याने चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडले. यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत मध्ये तोडफोड करत कार्यालयातील साहित्य रस्त्यावर फेकेले.नागदमध्ये सद्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मंगळवारी पाण्याचा जाब विचारण्यासाठी गावकरी ग्रामपंचायतमध्ये पोहचले असता, त्यांची तक्रार घेण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये कोणतेही पदाधिकारी उपस्थित नसल्याने महिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी…
Read More...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत…

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल, तर आमदारांनी राजीनामे द्यावेत, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत आहे. रिसोडचे काँग्रेस आमदार अमित झनक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राज्यात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. बुधवारी नाशिक बंद यशस्वी झाल्यानंतर गुरुवारी नाशिकमधील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी…
Read More...

बॉलिवूडच्या हवाहवाईची मनाला चटका लावणारी एक्झिट

टीम महाराष्ट्र देशा: अभिनय आणि नृत्यानं लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं आहे. कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी श्रीदेवी यांनी घेतलेली एक्झिट बॉलिवूडसह तमाम चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली.श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह दुबईत मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. शनिवारी रात्री ११-११.३० वाजताच्या सुमारास कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. यावेळी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी…
Read More...