भारतीय सैन्यदलाची कारवाई होऊनही पाकिस्तानचा भलताच कांगावा
भारतीय सैन्यदलाकडून पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये भारतीय सैन्यदलाकडून अनेक दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. मुख्य म्हणजे पाकिस्तानकडूनही या हल्ल्याची कबुली देण्यात आली आहे. पण, त्यातही त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती मात्र अनेकांच्या भुवया उंचावत आहेत.'भारताकडून जुरा, शाकोट आणि…
Read More...
Read More...