Karnataka Election | “कर्नाटकमध्ये विजय मिळाला असता तर श्रेय मोदींनी…” ; सामना अग्रलेखातून भाजपवर खोचक टीका

Karnataka Election | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपची चांगलीच पीछेहाट झाली आहे. या पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे. आगामी काळामध्ये गुजरात आणि उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये भाजपची सत्ता राहणार नसल्याचं, या अग्रलेखातून म्हटलं आहे. त्याचबरोबर भाजपच्या पराभवाचे खापर नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय नेत्यांवर फोडलं असल्याचा […]

Sharad Pawar | कर्नाटकमधील राष्ट्रवादीच्या पराभवावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल स्पष्ट झालेला असून काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये राष्ट्रवादीला देखील पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस […]

Uddhav Thackeray | “हा देशातील हुकूमशाहीचा पराभव…”; कर्नाटक निवडणूक निकालावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray | मुंबई: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक निवडणुकीमध्ये हुकूमशाहीचा पराभव झाला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कर्नाटक निवडणूक […]

Eknath Shinde | ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला नेमका कुणाला?

Eknath Shinde | सातारा: सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षाचा निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जाहीर सभा घेतली. सातारा दौऱ्या दरम्यान झालेल्या सभेमध्ये त्यांनी ठाकरे गटावर सडकवून टीका केली आहे. घटनाबाह्य बोलणाऱ्यांना कोर्टाने कालबाह्य केलं आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर हे […]

Karnataka Election Result | कानडी जनतेनं मोदी- शाहांचं ऐकलं नाही- संजय राऊत

Karnataka Election Result | मुंबई: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कानडी जनतेने मोदी-शाहांचं ऐकलं नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे. […]

Jitendra Awhad | “प्रभू हनुमानाला ही गोष्ट आवडलेली…”; कर्नाटक निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर घणाघात

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. अशात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही कर्नाटक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे. जितेंद्र आव्हाड यांचा […]

Karnataka Election Result | ‘चित्रा ताईचा पायगुण अत्यंत वाईट’; रूपाली पाटील ठोंबरेंचं चित्रा वाघांवर टीकास्त्र

Karnataka Election Result | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत 118 जागांवर आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या  आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. भाजपची […]