InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

कर्नाटक

कर्नाटकात सत्तासंघर्षाला अखेर पुर्णविराम; ‘येडियुरप्पा’ सरकारला बहुमत चाचणीत यश

कर्नाटकातील सत्तासंघर्षाला अखेर आज पुर्णविराम मिळाला आहे. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या येडियुरप्पा सरकारने बहुमत चाचणीत यश मिळवले आहे. आज झालेल्या बहुमत चाचणीत येडियुरप्पा सरकारने आवाजी मतदानाने आपले बहुमत सिद्ध केले आहे. दरम्यान, बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आपला प्रत्येक क्षण हा राज्याच्या…
Read More...

कर्नाटक जेडीएस,काँग्रेसच्या १४ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित

कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याने आता वेगळेच वळण घेतले आहे. कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आज (रविवार) विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या १४ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे. कर्नाटकात चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर येदियुरप्पा यांना 29…
Read More...

कर्नाटकमध्ये येदियुरप्पा सरकारला जेडीएस बाहेरून पाठिंबा देणार?

कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्याप संपलेले नाही. कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर आता कर्नाटकमध्ये येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे.सत्तेतून बाहेर झालेल्या जेडीएसच्या आमदारांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्यात यावा, असी मागणी केली आहे. जेडीएसच्या आमदारांनी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना सांगितले की,  यांच्या…
Read More...

सरकार स्थापनेसाठी कर्नाटकात भाजपाची मोर्चेबांधणी सुरू

कुमारस्वामी सरकार बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्याने बंडखोर आमदार खूप आनंदी असल्याचा दावा भाजपामधील सूत्रांनी केला आहे. बंडखोरांना जे हवे होते ते मिळाले आहे. आता हे आमदार येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंत बंगळुरूमध्ये येतील. दरम्यान, आपली बंडखोरी आणि सरकारचा पाठिंबा काढून घेण्यामागे भाजपाचा हात असल्याचे वृत्त संबंधित बंडखोर आमदारांनी…
Read More...

- Advertisement -

कर्नाटकच्या जनतेचा हा पराजय आहे ; राहुल गांधी

कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार पडल्‍यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर पुन्हा टीका केली आहे. त्‍यांनी ट्‍वीट करत, म्‍हटले आहे की, कर्नाटमध्ये लोकशाही हारली आणि त्यांचा लोभ जिंकला. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही कर्नाटकातील सत्तानाट्यानंतर भाजपवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की,…
Read More...

अखेर कर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळले; बहुमत चाचणीत नापास

कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं आहे. बहुमत चाचणीत कुमारस्वामी यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. यामुळे काँग्रेस, जेडीएसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस, जेडीएसच्या १५ आमदारांनी काही दिवसांपूर्वींच राजीनामा दिला होता. त्यानंतर कर्नाटकी नाट्य सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलं. यानंतर अखेर आज कर्नाटकच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला.…
Read More...

कर्नाटक काँग्रेसचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील अचानक गायब

कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारला आज, गुरुवारी (ता.१८) विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस-निजद आघाडी सरकार संकटात असतानाच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कर्नाटक काँग्रेसचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील अचानक गायब झाले आहेत. पाटील यांना रात्री ८ वाजता अखेरचे रिसॉर्टमध्ये पाहिले होते. त्यानंतर ते…
Read More...

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्नाटक सरकारसमोरील अडचणीत वाढ

कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांना विधानसभेत हजेरी लावण्यासाठी बळजबरी केली जाऊ शकत नाही असा निर्णय देत सर्वोच्च न्यायालायने कुमारस्वामी यांच्या सरकारला जोरदार झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्नाटक सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. गुरुवारी म्हणजेच उद्या कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव मांडणार असून सर्वोच्च…
Read More...

कर्नाटकात कुमारस्वामी यांचंच सरकार राहणार- काँग्रेस

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आता वेगळेच वळण मिळाले आहे. काँग्रेसकडून शनिवारी बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर काँग्रेस आशावादी असून राज्यात काँग्रेस- जेडीएस आघाडीचे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच राहील असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. बंडखोर आमदार के.टी. एम. नागराज यांच्या बदललेल्या…
Read More...