InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

कलम 370

कलम 370 वरुन भारतविरोधी भूमिका घेणे मलेशियाला चांगलच महागात पडणार

आंतरराष्ट्रीय स्तरावर कलम 370 वरुन भारतविरोधी भूमिका घेणे मलेशियाला चांगलच महागात पडणार आहे. मलेशियाकडून कुठल्याही स्थितीत खाद्यतेल आयात न करण्याचा निर्णय व्यापारी संघटनेनं घेतला आहे. मलेशियाला धडा शिकवण्यासाठी अशी भूमिका घेतल्याचं व्यापारी संघटनेनं म्हटलं आहे.मोदी सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 रद्द केल्यानंतर मलेशियाने त्याचा विरोध केला…
Read More...

शरद पवारांना गरीबी काय माहीत? – अमित शहा

विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास उरले आहेत. या शेवटच्या दिवशी प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. बहुतेक सगळे उमेदवार आपापल्या मतदारसंघात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यादेखील आज राज्यात सभा आहे. दरम्यान, नंदुरबारच्या सभेमध्ये अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. नवापुर मतदारसंघात आजतागायत एकदाही भाजपाचा विजय न…
Read More...

मुख्यमंत्री ‘रेवडी’ पैलवान..रेवड्यांवरची कुस्ती आम्ही खेळत नाही, शरद पवारांचा टोला

काश्मीरमध्ये जावून कोण-कोण शेती करायला जाणार शरद पवारांनी जाहीर सभेत केलेंल्या प्रश्नांवर सभेतील लोकांची उत्तरे इथली शेती परवडत नाही तिथं कोण मरायला जाणार... बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार यांनी कलम 370 वरून नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला तरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 'रेवडी' पैलवान असून…
Read More...

‘370’चा महाराष्ट्राशी संबंध काय विचारणाऱ्यांनो, ‘डुब मरो’; मोदींची पवारांवर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम 370 वरून शरद पवारांसह विरोधी पक्षांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. कलम 370 हटवल्याने देशातील जनता आनंदी आहे. मात्र या निर्णयामुळे काही जणांचा चेहरा उतरला आहे. त्यांना त्रास होत आहे. अशी मंडळी कलम 370 चा महाराष्ट्राशी काय संबध आहे, असा सवाल विचारत आहेत. कलम 370 चा…
Read More...

- Advertisement -

नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर- राहुल गांधी

नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर आहेत. देशातील प्रत्येक मोठी कंपनी ते खासगीकरणाच्या नावाखाली या उद्योजकांच्या हवाली करीत आहे. एक दिवस संपूर्ण देश ते विकून टाकतील, असा घणाघती आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे केला. वणीसह यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी येथील शासकीय मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत…
Read More...

देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार – अमित शाह

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली.काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपा युती आणि हरयाणामध्ये भाजपा तीन-चतुर्थांश मतांनी विजयी होतील अशी खात्रीही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. मुंबईत ते 'कलम 370: एक मंथन' या विषयावर बोलत होते. या भाषणामध्ये अमित शाह यांनी…
Read More...

कलम 370 वरून केंद्राला ‘सर्वोच्च’ दणका; केंद्राला दिले आदेश

 काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर तिथली परिस्थिती तणापूर्ण आहे. राज्यात संचारबंदी असून अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं आहे. काश्मीरमधील जनजीवन सुरळीत करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.…
Read More...

सर्वोच्च न्यायालयात कलम 370 चा निर्णय आज होणार

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. त्याला आव्हान देणाऱ्या 8 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिकांवर सुनावणी होणार आहे त्यात राज्यातून कलम 370 हटवल्याबद्दल, राष्ट्रपती राजवटीची वैधता आणि…
Read More...

- Advertisement -

मोदींच नेतृत्त्व मिळाल्यामुळे केवळ 48 तासात कलम 370 बाद

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यासाठी भाजप मागील 70 वर्ष आंदोलन करत होते. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे कणखर नेतृत्त्व मिळाल्यामुळे केवळ 48 तासात कलम 370 हटविण्यात आले, असे वक्तव्य भाजपाचे महासचिव राम माधव यांनी केले आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा राहणार आहे. 31 ऑक्टोबरनंतर जम्मू-काश्मीर काही काळासाठी…
Read More...

देशातील लोक म्हणतात, ‘मोदी है तो मुमकिन है’ – मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘देशातील लोक म्हणतात ‘मोदी है तो मुमकिन है,’ यात तथ्यच आहे. कलम ३७० हटविण्यासंदर्भात नागरिकांची इच्छाशक्ती प्रबळ होती, त्यामुळेच सत्तेवर बसलेल्या धुरिणांना तसे काम करण्याची शक्ती मिळाली. देशाचे स्वातंत्र्य जसे असावे, असे आपल्याला वाटत होते त्याचा अनुभव आता येतो आहेअस विधान केले आहे. …
Read More...