InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

कलम 370

‘एक दिवस मला देखील गोळी घातली जाईल’; ओवैसींचे खळबळजनक वक्तव्य

मला पूर्ण विश्वास वाटतो की एक दिवस मला देखील गोळी घातली जाईल. देशात असलेले गोडसेचे वंशज असे करू शकतात. सध्या काश्मीरमध्ये आणीबाणी सारखी परिस्थिती आहे. तेथे फोन चालू आहे ना लोकांना बाहेर पडण्याची परवानगी दिली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी घटनेचे पालन करणे आवश्यक आहे आणि तातडीने काश्मीरमधील संचारबंदी मागे घेतली पाहिजे. आज जे जम्मू-काश्मीरच्या…
Read More...

‘कलम ३७० हटविण्याचा निर्णय राजकीय हेतूने नाही तर, राष्ट्रहिताच्या दृष्टिकोणातून घेण्यात…

पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या नेतृत्वाखालील सरकारला ७५ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त मोदींनी एक विशेष मुलाखत दिली असून त्यात सरकारच्या ७५ दिवसांच्या कामांचा आढावा घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा निर्णय राजकीय हेतूने घेण्यात आलेला नाही. हा निर्णय राष्ट्रहिताच्या दृष्टिकोणातून घेण्यात आला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट…
Read More...

कलम 370 प्रकरणात सुप्रीम कोर्टही हस्तक्षेप करणार नाही

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर परिसरात लागू करण्यात आलेल्या बंदीविरोधात काँग्रेस समर्थक तहसीन पूनावाला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र सध्या सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता कोर्टाने यामध्ये दखल दिली तर स्थिती आणखी गुंतागुतांची बनेल, असं…
Read More...

काश्मीरमधून कलम 370 हटवणं असंवैधानिक – प्रियांका गांधी

जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्याप्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काश्मीर प्रकरणात प्रियंका गांधींनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.काश्मीरमधून कलम 370 हटवणं असंवैधानिक असल्याचं प्रियंका गांधींनी म्हटलं आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते की, सरकारनं जो निर्णय…
Read More...

- Advertisement -

शोएब अख्तरचाही कलम 370 रद्द केल्याचा निर्णयाला विरोध; सोशल मीडियावर शेअर केला ‘हा’ फोटो

काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 केंद्र सरकारने रद्द केले आहे. तेव्हापासून पाकिस्तान बिथरला आहे. या घटनेचे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले आहेत.पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताशी व्यापारी संबंध तोडण्याची घोषणादेखील केली. तसेच कलम 370 रद्द केल्याबद्दल पाकिस्तानात अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला. तिथल्या नेत्यांनीदेखील यावर संताप…
Read More...

‘कलम ३७० रद्द, आता पुढचं पाऊल पाकव्याप्त काश्मीर घेणं’

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारचं आता पुढचं पाऊल पाकव्याप्त काश्मीर घेणं आहे असं मोठं विधान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान घाबरलं आहे म्हणूनच त्यांच्याकडून व्यापारी, राजकीय संबंध तोडण्यात आले. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे. जम्मू काश्मीर राज्याचा तो भाग असल्याने तो देशाला…
Read More...

कलम 370 हटवताना स्थानिकांचा आवाज ऐकायला हवा होता – मनमोहन सिंग

कलम 370रद्द केल्याच्या निर्णयानंतर आठवड्याभरानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाष्य केलं. भारताच्या एकात्मतेची संकल्पना कायम राहण्यासाठी कलम 370 हटवताना स्थानिकांचा आवाज ऐकायला हवा होता, असं मनमोहन सिंग म्हणाले. सध्या भारत अडचणीतून जात असून त्यातून बाहेर पडण्यासाठी समविचारी लोकांचं सहकार्य आवश्यक असल्याचंदेखील सिंग यांनी म्हटलं.स्थानिकांशी…
Read More...

कलम 370 हटवल्यानंतर आता अमित शाह ‘हे’ ऐतिहासिक पाऊल उचलणार ?

कलम 370 हटवल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. येत्या 15 ऑगस्टला अर्थात स्वातंत्र्यदिनाला गृहमंत्री अमित शाह श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावणार असल्याचं कळतं. अमित शाह गुरुवारी श्रीनगरला भेट देणार आहेत, त्यासाठी सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.अमित शाह काश्मीर खोऱ्यात भेट देणार आहेत,…
Read More...

- Advertisement -

‘कलम 370′ रद्द करणं हा राजकारणाचा नव्हे राष्ट्रहिताचा विषय’

केंद्रातील मोदी सरकारने सोमवारी (5 ऑगस्ट) ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला. 'कलम 370' रद्द करणं हा राजकारणाचा नव्हे राष्ट्रहिताचा विषय असल्याचं राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.चेन्नईमध्ये व्यंकय्या नायडू…
Read More...

…तर भाजपने कलम 370 कधीही हटवलं नसतं – पी. चिदंबरम

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 हटवल्याच्या निर्णयाचा जोरदार निषेध केला आहे. चिदंबरम म्हणाले की, जम्मू काश्मीर हे हिंदूबहुल राज्य असतं तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तिथलं कलम 370 कधीही हटवलं नसतं.चिदंबरम म्हणाले की, जम्मू काश्मीर हे अस्थिर आणि अशांत आहे.…
Read More...