InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

कलाकार

‘हा’ अभिनेता ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन

प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा पुरस्कार. वर्षांकाठी येणाऱ्या विविध मराठी चित्रपटांपैकी आपल्या पसंतीचे चित्रपट, कलाकार निवडण्याची संधी प्रेक्षकांना देणारा हा सन्मान सोहळा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. रसिक प्रेक्षकांना आपल्या मतांचा कौल देता यावा या हेतूने झी…
Read More...

ह्या बॉलिवूडच्या अभिनेत्याने पटकवला ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’ चा मान

‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’मधील अनेक चित्रपट परदेशातही हिट होत असल्याचे पाहायला मिळते. कलाकार त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतात. त्यामुळे या कलाकारांची लोकप्रियता सातासमुद्रापार असल्याचे पाहायला मिळते. नुकताच बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनचा ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष…
Read More...

‘पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांना मदत करा’; प्रवीण तरडेंनी केले कलाकारांना आवाहन

दिग्दर्शक प्रवीण तरडे यावेळी अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी कलाकारांना अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलं आहेप्रवीण तरडे यांनी अवकाळी पावसाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कलाकारांना एक कल्पना सुचविली आहे.…
Read More...

Happy Birthday – टिपिकल साउथ सिनेमातील प्रभास झाला बाहुबली

दक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार प्रभास याचा आज (२३ ऑक्टोबर ) वाढदिवस...दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यावर त्यानं बॉलिवूडमध्येही नाव कमावलं. जाणून घेऊया प्रभासबद्दल काही गोष्टी... दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रभास 'डार्लिंग' या टोपणनावानं प्रसिद्ध आहे. त्याचे काही मित्र त्याला प्रेमाने प्रभा, पब्सी आणि मिस्टर परफेक्ट देखील…
Read More...

- Advertisement -

आमीर खानची पत्नी किरण राव यांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळी 7 वाजता विधानसभेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर थोडं ऊन पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावर थोडं समाधानकारक वातावरण आहे. मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहे. मराठी कलाकार ही मतदान करण्यासाठी सरसावले आहेत. अनेक मराठी कलाकारांनी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.आमीर खानची पत्नी किरण राव ने…
Read More...

अभिनेता प्रशांत दामले यांनी बजावला मतदानाचा हक्क

तसेच अभिनेता प्रशांत दामले यांनी वर्सोवा येथे मतदान केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, 'मतदान हा 5 वर्षांनी असणार सण आहे. त्यामुळे तो उत्साहात साजरा केला पाहिजे. संध्याकाळी पावसाचं सावट असणार आहे. त्यामुळे लवकरच मतदान करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच प्रशांत दामले यांनी निवडणूक आयोगाचे कौतुक देखील केले आहे.सकाळी 7 वाजता विधानसभेच्या…
Read More...

स्वत:साठी मतदान करा: भारत गणेशपुरे

आगामी विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत सर्वच पक्ष त्यांच्या परिने प्रचारांसाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. तर, इथे कलाकार मंडळीही मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.प्रत्येक व्यक्तीने कोणीही न सांगता स्वत:हून मतदानासाठी पुढाकार घ्यायला हवा, असं म्हणत विनोदवीर, भारत गणेशपुरे यांनी मतदारांना आवाहन केलं आहे. 'आपला प्रतिनिधी निवडण्याचा हा…
Read More...

कलाकाराच्या मदतीसाठी धावला खिलाडी अक्षय कुमार

शारीरिक सुदृढता आणि साहसी कृत्यांसाठी अभिनेता अक्षय कुमार याची एक वेगळी आणि तितकीच खास अशी ओळख आहे. कायमच काहीतरी वेगळं करण्याच्या प्रतिक्षेत असणारा आणि इतरांनाही कायमच सुदृढतेचे धडे देणाऱ्या अक्षयने एका कलाकाराचा जीव वाचवला आहे. मनिष पॉलच्या 'मुव्ही मस्ती विथ मनिष पॉल' या कार्यक्रमादरम्यान अक्षयच्या समयसूचकतेचा वापर झाला.सोशल मीडियावर याच…
Read More...

- Advertisement -

शरद पवार, स्वप्निल जोशी सह अनेक कलाकार, नेते मंडळीनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबईतल्या सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. मुंबईतल्या ईशान्य मतदारसंघासह सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत.यावेळी अनेक सेलेब्रिटी, नेते यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यासंबंधीच्या पोस्ट…
Read More...

स्मृती इराणी यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार स्वीकारण्यास कलाकारांचा नकार

टीम महाराष्ट्र देशा- राजधानीत गुरूवारी होऊ घातलेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा कलाकारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वादात सापडला आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्यात काही विजेत्यांना राष्ट्रपतींच्याऐवजी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच…
Read More...