InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

काँग्रेस-राष्ट्रवादी

दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक रद्द; तटकरेंनी केला खुलासा

 महाराष्ट्रातील सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार होती. मात्र अचानक ही बैठक रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत होती. ही बैठक रद्द का करण्यात आली, याबाबत आता राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी खुलासा केला आहे.'काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत…
Read More...

‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात ईडीचा वापर; मात्र भाजपमध्ये गेले की ते शुद्ध…

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शिर्डीत काँग्रेसची प्रचार सभा पार पडली. या प्रचारसभेत थोरात यांनी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आणि भाजपचे शिर्डीतील उमदेवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसंच निवडणूक निकालाबाबतही भाष्य केलं.'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात ईडीचा वापर होत आहे. मात्र भाजपमध्ये…
Read More...

सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी प्रचारापासून लांब का?

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. भाजप-शिवसेना युतीचा प्रचार दणक्यात सुरु आहे. तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी राज्य पिंजून काढत आहेत. काँग्रेससाठी अस्तित्त्वाची लढाई असताना, पण अध्यक्षा सोनिया गांधी मात्र महाराष्ट्रात फिरकलेल्याच नाहीत. पराभवाच्या छायेत असल्यामुळे नेते महाराष्ट्रात यायला टाळत आहेत का? अशी चर्चा…
Read More...

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- नरेंद्र मोदी

शरद पवार यांना हवेचा रोख ओळखता येतो. त्यामुळेच साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास त्यांनी नकार दिला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते गुरुवारी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.यावेळी नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा…
Read More...

- Advertisement -

राज ठाकरे सक्षम नेते; जनतेने त्यांचा विचार करावा – नितीन गडकरी

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सगळेच पक्ष प्रचाराला लागले आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झगडत आहे तर भाजपा-शिवसेना येणाऱ्या निवडणुकीत विजय आपलाच सांगत विरोधकांना टोला लगावत आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे प्रचाराला…
Read More...

“विश्वासघातकी, स्वार्थी भाजपला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही”, खासदार राजू शेट्टी यांचा…

माझी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याशी चर्चा झाली नसून, भाजपच्याही कोणत्याही नेत्याशी गेली अनेक दिवस चर्चा झालेली नाही. भाजपबरोबर आघाडी करणार असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. विश्वासघातकी, स्वार्थी भाजपला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच खासदार राजू शेट्टी यांनी भाजपला दिला आहे.तसेच, स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस -…
Read More...