Nana Patole | “माझं नाव नाना आहे दादा नाही”; नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन चर्चेला उधाण

Nana Patole | मुंबई : राज्यात  सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहे. ठाकरे गटाला गळती लागली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीने भाजपविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही नेते शिंदे गटात, भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वक्तव्य केलं आहे. “सत्तेत अशी व्यवस्था असू नये … Read more

Uddhav Thackeray | “विकली गेलेली माणसं शिवसैनिक म्हणायच्या लायकीची नाहीत”; उद्धव ठाकरेंचे ताशेरे

Uddhav Thackeray | मुंबई : आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर ताशेरे ओढण्याची एकही संधी सोडली नाही. “मला अनेकवेळा विचारलं जातं, आमदार बंडखोरी करणार आहेत हे तुम्हाला कळलं नव्हतं का? तर मी त्यांना सांगायचो, … Read more

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मंत्रिपद भूषवलेल्या नेत्याचा शिंदेंच्या गटात प्रवेश

Uddhav Thackeray | मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. ठाकरे गटाला एकामागे एक धक्के बसत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दिले आहे. त्यामुळे शिंदे यांचाच पक्ष हा अधिकृत शिवसेना असल्याचे कागदोपत्री स्पष्ट … Read more

Uddhav Thackeray | “…म्हणून डोळे मिटून भाजपमध्ये गेलात का?” उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यात सत्तासंघर्षांची लढाई अद्यापही सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धुनष्यबाण हे शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाकडून चांगलीच आक्रमकता दाखवण्यात आली. त्यानंतर सेनेचा हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर … Read more

Uddhav Thackeray | “घरी बसून जे केलं ते सूरत, गुवाहाटीला जाऊन नाही जमलं”; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटावर ताशेरे

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यात सत्तासंघर्षांची लढाई अद्यापही सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धुनष्यबाण हे शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाकडून चांगलीच आक्रमकता दाखवण्यात आली. त्यानंतर सेनेचा हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर … Read more

Ajit Pawar | “या मंत्र्यांना जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी?”; अजित पवार आक्रमक

Ajit Pawar | मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्री गैरहजर राहिल्याचे चित्र पाहण्यास मिळालं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आमदार आणि मंत्र्यांवर चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. “जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी” “मी सरकारच्या काळात मंत्री असताना सकाळी ९ वाजता सभागृहात … Read more

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या ‘त्या’ भाषणावरुन संसदेत मोठा गदारोळ; काही काळ कामकाज तहकूब

Rahul Gandhi | नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 6 एप्रिलपर्यंत चालणार असून यादरम्यान 17 बैठका होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच संसदेमध्ये आज मोठा गदारोळ पहायला मिळाला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ब्रिटनमधील भाषणावरुन भाजपने त्यांच्यावर आगपाखड केली आहे. भाजपने आज संसदेत राहुल … Read more

Kalicharan Maharaj | “सत्तेसाठी हिंदूंचा विश्वासघात केल्यानेच नावही गेलं अन् चिन्हही”; कालिचरण महाराजांची ठाकरेंवर जहरी टीका

Kalicharan Maharaj | पुणे : अनेकविध कारणांनी वादात राहिलेल्या कालिचरण महाराजांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, “हिंदू कट्टरवादासह देशातील आणि राज्यातील राजकीय स्थितीवरही भाष्य केलं आहे. हिंदूंचा विश्वासघात केल्यानेच पक्षाचं नावही गेलं आणि चिन्हही असं कालिचरण महाराज म्हणाले. तसेच, हिंदूंचा विश्वासघात करून उद्धव ठाकरेंनी स्वत: चा सत्यानाश केला आहे”, असे कालिचरण महाराज म्हणाले आहेत. कालिचरण … Read more

Pragya Singh Thakur | “विदेशी महिलेचा मुलगा देशभक्त असूच शकत नाही, गांधीना देशाबाहेर हाकला”; साध्वी प्रज्ञांसिंहचं वादग्रस्त वक्तव्य

Pragya Singh Thakur | भोपाळ : भाजपच्या नेत्या आणि भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.  साध्वी प्रज्ञासिंह यांनी शनिवारी भोपाळ-दाहोद ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या देशभक्तीवरच सवाल केला … Read more

Eknath Khadse | “या लोकांनी विश्वासघात केलाय”; जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर खडसेंची महाविकास आघाडीवर नाराजी

Eknath Khadse | जळगाव : जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बंडखोर नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Ekhnath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र पाटील यांनी … Read more

Devendra Fadnavis | “पराभवानंतर आम्ही त्याचा पोस्टमार्टम करतो”; पोटनिवडणुकीच्या निकालावर फडणवीस पहिल्यांदाच पुण्यात

Devendra Fadnavis | पुणे : राज्यात सर्वांचं लक्ष लागून असणाऱ्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिल्यांदाच पुणे दौरा केला आहे. या दौऱ्यावेळी त्यांनी झालेल्या पोटनिवडणुकीविषयी भाजपची पुढील रणनिती आणि आगामी निवडणुकांविषयी काय असणार आहे यावेळी त्यांनी सडेतोड शब्दात विरोधकांना समजावून सांगितले आहे. Devendra Fadnavis Talk about Pune by election  … Read more

Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Uddhav Thackeray | पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी होळी, धुलिवंदनानिमित्त नुकतच एक वक्तव्य केलं होतं. मुंबईत धुलिवंदनाच्या निमित्ताने भाजपच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी विरोधी पक्षाला शुभेच्छा देताना केलेल्या एका वक्तव्यावरून आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? … Read more

Uddhav Thackeray | ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार???; फडणवीस, बावनकुळेंकडून ठाकरेंना साद

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. शिवसेना फुटीचा वाद उद्यापही संपलेला नाही. शिवसेना नेमकी कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही रखडून आहे. शिंदे-ठाकरे गटात खडाजंगी सुरु आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तारही केला नाही. त्यावरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये टीक-टिपण्णी सुरु आहे. … Read more

Rahul Gandhi | “राहुल गांधी मुलं जन्माला घालू शकत नाहीत म्हणूनच अविवाहित”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Rahul Gandhi | बंगळुरू : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका करताना विरोधकांनी त्यांच्या अविवाहित असण्यावरुन अनेकदा टीका केली आहे. राहुल गांधी विदेशातून भाजपवर सडकून टीका करताना दिसत आहे. यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता कर्नाटकमधील एका भाजप नेत्याने राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. Nalin Kumar Kateel … Read more

Sharad Pawar | “शहाण्या माणसाबद्दल प्रश्न विचारा”; चंद्रकांत पाटलांचं नाव घेताच शरद पवारांची जहरी टीका

Sharad Pawar | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. शरद पवार यांना चद्रकांत पाटीलांबाबत प्रश्न विचारताच “शहाण्या माणसाबद्दल विचारा”, असं म्हणत शरद पवार यांनी पत्रकारांचा प्रश्न धुडकावून लावला. यावेळी शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांचा चांगलाच पाणउतारा … Read more