InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

काशीलिंग आडके

२०१७मध्ये प्रो-कबड्डीमध्ये चमकदार कामगिरी करणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू !

महाराष्ट्र आणि मातीतील खेळ यांचे नाते खूप जवळचे आहे. खो-खो असो, कुस्ती असो की कबड्डी असो महाराष्ट्राने या खेळांना नेहमीच आश्रय तर दिलाच आहे पण यांचा मान - सन्मान देखील राखला आहे. विशेषतः कबड्डीमध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या कबड्डीच्या मैदानातील मातीने चांगले खेळाडू पेरले आहेत आणि त्याचा फायदा नेहमीच खेळाडूंना आणि कबड्डीला चांगला झाला आहे. या वर्षात देखील महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अनेक स्पर्धात महाराष्ट्राचे नाव पुढे नेले आहे. विशेषतः प्रो कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या…
Read More...

६५वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आजपासून कराडमध्ये

सातारा | सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने लॅबर्टी मजदूर मंडळ, कराड जि. सातारा आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची ६५ वी पुरुष / महिला गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०१७ आजपासून सुरु होणार आहे.या स्पर्धेचे उदघाटन माश्री अजितदादा पवार व मा.आ.बाळासाहेब पाटील याच्या हस्ते होणार आहे.राज्य अजिंक्यपद स्पर्धा १ ते ४ डिसेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, कराड जि. सातारा येथे खेळवली जाणार असून स्पर्धेत एकूण पुरुष विभागाचे २५ संघ आणि महिला विभागाचे २० संघ सहभागी…
Read More...

यु मुंबा करणार का पराभवाची परतफेड

प्रो कबड्डीमध्ये आजपासून पटणा लेग सुरु होत आहे. आज दुसरा सामना यु मुंबा आणि गुजरात फॉरचूनजायन्टस या संघात होणार आहे.या अगोदर या दोन संघाची गुजरात लेगच्या पहिल्या सामन्यात लढत झाली होती. त्या सामन्यात गुजरातने यु मुंबाला हरवले होते.गुजरातचा संघ झोन ए मध्ये दुसऱ्या स्थनावर आहे. १३ सामन्यात त्यांचे ४६ गुण आहेत. गुजरातने होम लेगमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. होम लेग संपल्यानंतर या संघाला सातत्य राखता आले नाही. मागील तीन सामन्यात दोन पराभव तर एक सामना त्यांनी बरोबरीत सोडवला आहे. या संघाची ताकद…
Read More...

प्रो कबड्डी: यु मुबा- यु.पी योद्धा सामन्यात पहायला मिळणार रेडींगचा थरार ?

प्रो कबड्डीमध्ये आज पहिला सामना यु मुंबा आणि यु.पी.योद्धा या दोन संघात होणार आहे. या मोसमात यु मुंबाने चार सामने खेळले आहेत. त्यातील दोन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे तर दोन सामने त्याची गमावले आहेत. यु.पी.योद्धाने ५ सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामने जिंकला आहे तर एक सामना या संघाने गमावला शिवाय एक सामना या संघाने बरोबरीत सोडवला आहे.यु.पी.योद्धा सध्या चांगल्या लयीत आहे. या संघाने जे सामने खेळले आहेत त्यात त्यांनी विरोधी संघाला आरामात हरवले आहे. जो एक सामना हा संघ बेंगाल वॉरियर्स विरुद्ध…
Read More...

मागील मोसमापर्यंतचे हे सुपरस्टार या मोसमामध्ये मात्र फ्लॉप

प्रो कबड्डीमध्ये काही नवीन खेळाडूंनी नाव कमावले आहे. तर काही खेळाडूंना त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही आहे. प्रो कबड्डीच्या मागील मोसमापर्यंतचे हे सुपरस्टार या मोसमामध्ये सुपर फ्लॉप ठरत आहेत. त्यापैकी काही खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकू.#१ काशीलिंग आडके- मागील मोसमापर्यंत प्रो कबड्डीमधील राहुल चौधरी नंतर दुसरा सर्वात यशस्वी रेडर काशीलिंग या मोसमामामध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. मागील मोसमापर्यंत त्याने ५२ सामन्यात ४०६ गुण मिळवले होते. त्यातील ३८० त्याने रेडींगमध्ये मिळवले…
Read More...

रीशांक देवाडीगाच्या नावे होणार हा मोठा विक्रम

प्रो कबड्डी मधील पहिल्या चार मोसमात यु मुंबाचा महत्वाचा रेडर रिशांक देवाडिगा या मोसमामध्ये यु.पी.योद्धा संघाचा खेळाडू आहे. रिशांक यु मुंबाचा नियमित खेळाडू होता जेव्हा सलग तीन वर्षे यु मुंबा अंतिम फेरीत पोहचली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या मोसमात रिशांकने खूप चांगला खेळ केला. यु मुंबाला अंतिम सामन्यात पोहचवण्यात रिशांकचा खूप मोठा वाटा होता.तिसऱ्या मोसमात रिशांकने रेडींगमध्ये १०० पेक्षा जास्त गुण मिळवले होते. एका डु ऑर डाय रेडरने केलेली ही प्रो कबड्डीमधील सर्वोत्कृष्ठ कामगिरी होती. चौथ्या मोसमात…
Read More...

अनुप कुमारने जागवल्या आठवणी विश्वचषकाच्या !

प्रो कबड्डीमध्ये काल गुजरात फॉरचूनजायन्टस विरुध्द यु मुंबाने सामना हरला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला अनुप कुमारने हजेरी लावली.या पत्रकार परिषदेतील एका प्रश्नाला उत्तर देताना अनुप म्हणाला,''पूर्ण संघ चांगला खेळ करू शकला नाही. आम्ही आमच्या क्षमतेच्या फक्त १०% खेळ केला.''पुढे बोलताना तो म्हणाला,''नाही ,आम्ही आमच्या क्षमतेच्या १०% देखिल खेळ केला नाही. ''अनुपला अहमदाबादमध्ये खेळायला आवडते. मागीलवर्षी येथेच विश्वचषकाचा सामना भारताने जिंकला होता. पुढे एका पत्रकाराने त्याला डिवचण्याच्या…
Read More...

गुजरातची घरच्या मैदानावर विजयी सुरवात

प्रो कबड्डीमध्ये कालपासून अहमदाबाद येथे सामने सुरु झाले. अहमदाबाद हे घरचे मैदान असलेले गुजरात फॉरचूनजायन्टस आणि यु.मुंबा एकमेकांसमोर उभे होते. या सामन्यात गुजरात संघाने यु.मुंबाचा ३९-२१ असा पराभव केला. या विजयात गुजरातकडून रोहीत गुलिया, सचीन आणि अबोझार मिघानी यांनी चांगली कामगिरी केली तर यु.मुंबाकडून कोणत्याही खेळाडूला छाप पडता आली नाही.पहिल्या सत्रापासून सामन्यात गुजरातची पकड होती. गुजरातने ७ व्या मिनिटाला यु.मुंबाला ऑल आऊट करत सामन्यात ९-१ अशी मजबूत आघाडी घेतली. या सामन्यात रोहीत गुलिया याला…
Read More...

आज मुंबई गुजरात आमने-सामने !

काल प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील नागपूर मुक्कामातील शेवटचा सामना बेंगलुरु बुल्स आणि तामिल थालयइवाज यांच्यात झाला. सामना जिंकून तामिल थालयइवाज यांनी प्रो कबड्डीमध्ये आपला पहिला विजय मिळवला. आता प्रो कबड्डीचा पुढचा मुक्काम असणार आहे गुजरातमधील अहमदाबाद शहरात.अहमदाबादमधील पहिला सामना होणार आहे गुजरात फार्च्युनजायंट्स आणि यू मुंबा या दोन संघांमध्ये. यू मुंबाने मागील सामन्यात दबंग दिल्लीवर ३६-२२ अशी मात केली होती तर गुजरात फार्च्युनजायंट्सला त्याच्या मागील सामन्यात हरियाणा स्टीलर्सकडून मोठी हार…
Read More...

प्रो कबड्डी: यु मुंबा’चा संभाव्य संघ

प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणजे यु मुंबा. प्रो कबड्डीच्या पहिल्या तिन्ही मोसमात सलग तीन वेळेस अंतिम फेरी गाठणारा हा संघ आहे. हा संघ जसा खेळतो तसा या स्पर्धेचा खेळण्याचा ट्रेंड बदलत असतो. मागील मोसमात यु मुंबा संघाला त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी साधता आली नव्हती. पण या मोसमात यु मुंबा परत अंतिम सामान्यपर्यंत पोहचेल असे वाटते आहे.यु मुंबाची ताकद त्यांचे रेडर आहेत. यु मुंबाकडे स्पर्धेतील सर्वात यशस्वी दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकाचे रेडर आहेत जे यु मुंबाची खरी ताकद आहेत. यु…
Read More...