Browsing Tag

किशोरी पेडणेकर

अँब्युलन्सद्वारे लूट करणाऱ्यांवर कारवाई करणार : किशोरी पेडणेकर

मुंबई : मुंबईत खासगी  अँब्युलन्स कंपन्यांकडून कोरोना रुग्णांची लूट सुरु असल्याचे उघड झालं होतं. या प्रकरणाची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली आहे. लोकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देखील…
Read More...

नाशिक दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबई: नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळतीमुळे व्हेंटिलेटरवरील रुग्णांना ऑक्सिजनचा योग्य पुरवठा न झाल्याने २४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. नाशिकच्या या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. अशी दुर्घटना मुंबईत घडू नये म्हणून मुंबई…
Read More...

‘बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवार साहेबांचाच वडिलकीचा आधार,त्यांना लवकर बरं वाटू दे’

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल केले आहे.या ठिकाणी डॅाक्टरांनी केलेल्या तपासनीनंतर महत्वाची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे…
Read More...

करुणा धनंजय मुंडे लढवणार आमदारकी,आज घेतली महापौरांच्या भेट

मुंबई : रेणू शर्मा प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा आता राजकारणात पाऊल टाकणार आहेत. तशी माहिती स्वत: करुणा शर्मा यांनी दिली आहे. करुणा यांनी आज मुंबईच्या महापौर किशोरी…
Read More...

“बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो, पण त्यांचा मुलगा चांगलाय”

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी काल नील सोमय्या यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. मुलूंड पोलीस ठाण्यात नील सोमय्या यांची तब्बल चार तास कसून चौकशी…
Read More...

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र येणार

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५वी जयंती. या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण आज (२३ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Read More...

‘अगोदर माझं कुटुंब माझी जबाबदारी, आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी, ठाकरे सरकार सुधरणार नाही

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले कित्येक दिवस मंदिरे बंद होती.मात्र पाडव्याच्या दिवाळीत मुहूर्तावर प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली, या शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावरुन भाजप नेते…
Read More...

सोमय्यांनी शिवसेनेवर एकदाचे काय ते आरोप करून घ्या, दिवाळीनंतर आम्ही सुरू करू

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर आरोपांचा हल्लाबोल केला आहे. मी दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारच्या तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जनतेसमोर मांडणार, असे वचन दिले होते. ते वचन आज मी पूर्ण करत असल्याचे सोमय्या…
Read More...

कोरोना काळात जे मास्क घालत नाही ते…. ; मुंबईच्या महापौरांचे किलर वक्तव्य !

राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यात राज्य सरकारकडून अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. “अनलॉकमध्ये सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना काळात जे मास्क घालत नाही ते किलर आहेत. मास्क लावा अन्यथा कोरोनाला हरवायला…
Read More...

मुंबईच्या महापौरांनी SRA सोसायटीमधील फ्लॅट बळकावलेत : किरीट सोमय्या

वरळीच्या गोमाता जनता SRA सोसायटीमधील फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोडा मारल्यानंतर भाजपाने आता…
Read More...