InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा निर्णय

राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. चारा छावण्यांची बिले देण्यास विलंब करू नये, चारा छावण्यांच्या ठिकाणी…
Read More...

सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून निषेध

परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, रबीचा हंगाम वाया गेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणारा भाजीपाला पिकविला़ मात्र भाजीपाल्यालाही भाव मिळत नाही़ टोमॅटोलाही अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़ या शिवाय जिल्ह्यात दुष्काळी योजनांना सुरुवात झाली नाही़ या कारणांवरून कृषी राज्यमंत्री आणि शासनाचा निषेध…
Read More...

पीक विम्याची रक्कम किमान पाचशे रुपये : सदाभाऊ खोत

नागपूर : शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम किमान पाचशे रुपये देण्याबाबत विमा कंपन्यांना निर्देश देण्यात येतील, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानसभेत सांगितले.राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही एक रुपये मिळाल्याचे प्रकार घडले असल्याचा मुद्दा सदस्यांनी 293 अन्वये प्रस्तावावरील चर्चेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर…
Read More...

पारावर गावगप्पा करणाऱ्यांच्या वक्तव्य ला काय अर्थ आहे-खोत

अकोला : तुपकर हे नेहमीच चर्चेत राहण्यासाठी भडक वक्तव्य करतात. त्यांची राजकीय उंची मोठी नसल्याची टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अकोल्यात केली आहे.भीमा-कोरेगाव प्रकरणामागे भाजपचा हात असल्याचा आरोप स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केला होता .पारावर गावगप्पा करणाऱ्यांच्या वक्तव्य ला काय अर्थ आहे अशा शेलक्या शब्दात मुख्यमंत्र्यांचा बचाव…
Read More...