InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

कृष्णकुंज

राजू शेट्टी ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंच्या भेटीला

माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. याआधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसातच राजू शेट्टी पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात…
Read More...

खासदार कोल्हेंनी घेतली ठाकरेंची भेट

राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहे. त्यानंतर आता…
Read More...

अमित-मितालीला शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिक ‘कृष्णकुंज’वर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि त्यांची नववधू मिताली यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मनसैनिकांनी गर्दी केली. राज ठाकरेंचं निवासस्थान कृष्णकुंज इथं मनसैनिकांनी नववधूवरास शुभेच्छा दिल्या.अमित आणि मिताली यांचा 27 जानेवारीला विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव कार्यकर्त्यांना निमंत्रण…
Read More...

राज ठाकरेंच्या घरी वेगळीच लगबग; विद्युत रोषणाईत घर सजले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी मात्र वेगळीच धामधूम सुरु आहे. राज ठाकरे यांचं कृष्णकुंज हे निवासस्थान विद्युत रोषणाईने झगमगून गेलं आहे. त्याचं कारण म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा शुभ विवाह दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या लग्नाची लगबग सध्या राज ठाकरेंच्या घरी सुरु आहे. अमित ठाकरे यांचं २७ जानेवारीला लग्न आहे.त्यामुळं राज…
Read More...