InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

कॅन्सर

कॅन्सर, मधुमेहापासून संरक्षण देईल पातीचा कांदा

पातीच्या कांद्यात सल्फरयुक्त घट असतो जो कॅन्सर आणि मधुमेह या आजारांना दूर ठेवण्यास मदत करतो.चायनीज राईस, चायनीज नूडल्स, चायनीज सूप. कोणताही चायनीज पदार्थ असो, त्यात पातीचा कांदा हा आवर्जून वापरला जातो. चायनीज पदार्थांमधील महत्त्वाचा घटक असलेल्या या पातीच्या कांद्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. आपल्या नेहमीच्या कांद्यापेक्षा पातीचा कांद्याचा…
Read More...

ऋषी कपूर यांचे कमबॅक

बॉलिवूडचे चिंटू काका ऊर्फ अभिनेता ऋषी कपूर हे कॅन्सर या आजारातून ठणठणीत बरे झाल्याचे समजतेय. होय, कारण त्यांनी नुकतेच एक फोटोशूट करून घेतले आहे. या माध्यमातून ते त्यांच्या फॅन्सच्या भेटीला आले आहेत. हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी केले आहे. अविनाश गोवारीकर यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ऋषी कपूर यांच्या फॅन्सकडून…
Read More...

अर्थमंत्री अरुण जेटलींना कॅन्सरचं निदान…

देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही कॅन्सरचं निदान झालं आहे. अरुण जेटली कालच उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाल्याची बातमी आली. जेटली हे किडनीसंबंधी आजारावरील उपचारासाठी अमेरिकेला गेल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र अरुण जेटली यांना सॉफ्ट टिशू कॅन्सर अर्थात पेशींचा कर्करोग झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.देशाचा अर्थसंकल्प तोंडावर आला आहे. १…
Read More...

अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरच्या विळख्यात…

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये एका दुर्धर आजाराचा सामना करत असल्याची पोस्ट सोशल मिडियाच्या माध्यमातून तिने ही धक्कादायक बातमी दिली. अभिनेता इरफान खान हा न्यूरोएंडोक्राइन ट्युमर हा दुर्धर आजाराचा सामना करतो आहे आणि आता अभिनेत्री सोनाली बेंद्रे. बॉलिवूड कलाकारांची दुर्धर आजारांची मालिका वाढत आहे. सोनाली…
Read More...

- Advertisement -

आरोग्यम् धनसंपदा : आयुर्वेद सर्वांसाठी

आयुर्वेद ! एक कार्य-कारण भावावर अधिष्ठित भारतीय प्राचीन वैद्यक शास्त्र ! ऋषिमुनींनी केवळ भारतीयांनाच नव्हे तर सर्व मानवजातीला दिलेली देणगी. दुर्दैवाचा भाग असा की ब्रिटिशांनी लादलेल्या शिक्षणपद्धतीमुळे आयुर्वेद आणि सर्वच प्राचीन भारतीय शास्त्रांची संपूर्ण भारतीय समाजालाच माहिती करून देण्याची गरज निर्माण झालेली आहे. विशेषतः स्वातंत्र्यानंतर तरी…
Read More...

आरोग्यम् धनसंपदा : आयुर्वेद सर्वांसाठी

आयुर्वेद ! एक कार्य-कारण भावावर अधिष्ठित भारतीय प्राचीन वैद्यक शास्त्र ! ऋषिमुनींनी केवळ भारतीयांनाच नव्हे तर सर्व मानवजातीला दिलेली देणगी. दुर्दैवाचा भाग असा की ब्रिटिशांनी लादलेल्या शिक्षणपद्धतीमुळे आयुर्वेद आणि सर्वच प्राचीन भारतीय शास्त्रांची संपूर्ण भारतीय समाजालाच माहिती करून देण्याची गरज निर्माण झालेली आहे. विशेषतः स्वातंत्र्यानंतर तरी…
Read More...

गाजराचे आहेत अनेक फायदे, दूर होतील या समस्या

टीम महाराष्ट्र देशा - आजकालच्या धावपळीच्या जिवनात आपण स्वताकडे कमी आणि कामाकडे जास्त लक्ष देतो त्यामुळे अनेक आजार जडतात. तसेच कामामुळे जागरण झाले कि पचनशक्तीच्या समस्या जाणवतात. अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या आपल्यालाल दररोज जाणवत असतात. या समस्यावर आपण घरगुती उपाय करू शकतो. आपली उर्जा टिकून राहण्यासाठी दररोज गाजर खाल्ले पाहिजे. गाजरामुळे कमकुवतपणा…
Read More...