Powassan Virus | चिंताजनक! कोरोनानंतर पॉवसन व्हायरस ठरतोय घातक, जाणून घ्या काय आहेत लक्षणं?

Powassan Virus | टीम महाराष्ट्र देशा: जगभरात कोरोना महामारीने (Corona) जवळपास तीन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. या विषाणूमुळे जवळपास 70 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या महामारीमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अशात एका नव्या व्हायरसने जगाच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. Powassan Virus is becoming dangerous after Corona कोरोनानंतर आता नवीन … Read more

COVID-19 | देशात कोरोनाचा धोका कायम! 24 तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशातील कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशात गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाची दैनंदिन रुग्ण संख्या 10 हजारांपेक्षा अधिक नोंदवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 12,193 नवे रुग्ण आढळले आहे. यानंतर देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 67,556 वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली […]

COVID-19 | कोरोनाची लागण झाल्यास ‘ही’ औषध आणि प्लाझ्मा थेरपी टाळा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या (COVID-19 patients) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना वेगाने पसरताना दिसत आहे. देशामध्ये एका दिवसात हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 129 दिवसांमध्ये ही सर्वाधिक रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. आरोग्य प्रशासनाकडून कोरोना उपचाराबाबत … Read more