Browsing Tag

खातेवाटप

‘गृहखातं कोणाकडे जाणार हे मंत्रिमंडळ विस्तारानंतरच कळेल’

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर तयारीही जोरदार सुरु आहे. मात्र उद्या मंत्रिमंडळ विस्तारात गृहखातं…
Read More...

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांचं खातेवाटपही जाहीर होण्याची शक्यता

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडणार आहे. तिन्ही पक्षांतील कोणत्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार याकडे हे जवळपास स्पष्ट झालं आहे. आता कोणत्या नेत्याला कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं…
Read More...

‘आधीच्या सरकारने गृहखाते तर नोकरासारखे व पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे वापरले’

आधीच्या सरकारने गृहखात्याच्या माध्यमातून सरकार टिकवले तर ‘नगर विकास’मार्फत पक्षाचा आर्थिक विकास केला. बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत, पण अनेकांच्या तिजोरीचे खड्डे बुजवले अशी बाहेर चर्चा आहे. गृहखाते तर नोकरासारखे व…
Read More...

जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील खात्यात बदल

ठाकरे सरकारचं तात्पुरतं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी ठाकरे सरकारचं खातेवाटप घोषित केल्यानंतर अवघ्या 48 तासांच्या…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक निर्णय मोडीत काढला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका लावला. आधीच्या सरकारने घेतलेले अनेक निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. आता खातेवाटपात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी घेतला निर्णयही मोडीत काढला आहे.…
Read More...

महाविकास आघाडीच्या खातेवाटपात नवा ट्विस्ट, हे खातेवाटप तात्पुरतं, जयंत पाटील यांचा दावा

महाविकास आघाडीच्या खातेवाटपावर आता नव्याने चर्चा सुरू झालीय. खातेवाटपावर काही नेते नाराज असल्याचंही बोललं जातंय. गृह खात्यावरून ही नाराजी असल्याचं बोललं जात असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी सूचक विधान केलंय. हे…
Read More...

उपमुख्यमंत्रिपद अजित पवारांना नव्हे तर दुसऱ्याच नावावर शिक्कामोर्तब?

उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसंच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवदीच्या इतर सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र पहिल्यांदाच झालेल्या या ऐतिहासिक आघाडीत मंत्रिपदांवरून तिढा निर्माण झाल्याने खातेवाटप…
Read More...

तीन खात्यांवरून महाविकास आघाडीत मतभेद; काँग्रेसने दिला बाहेर पडण्याचा इशारा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्याच्या सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीमधील खातेवाटपाबाबत अद्याप चर्चाच सुरू आहेत. एकीकडे महाविकास आघाडीत खातेवाटपाबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात येत असले तरी…
Read More...

सरकारचे खातेवाटप अंतिम टप्प्यात; महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटप असं असणार ?

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन अखेर १४ व्या दिवशी सरकारचे खातेवाटप अंतिम टप्प्यात आले आहे. खातेवाटपाची प्राथमिक माहितीनुसार गृह, नगरविकास आणि गृहनिर्माण या तीन खात्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू होती. या…
Read More...

येत्या दोन दिवसांत ठाकरे सरकारचे खातेवाटप – छगन भुजबळ

निवडणुकीचे निकाल लागल्यापासून छगन भुजबळ येवल्यात आले नव्हते. ते आता कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊनच येवल्यात आले. भुजबळ येताच महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांचे जंगी स्वागत केले.…
Read More...