InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

गर्दी

‘राज ठाकरेंची सभा ऐकायला लोकं येतात, पण ‘मत’ आम्हालाच देतात’: रामदास आठवले

पहिल्या सभेत राज यांनी शिवसेनेवर जबरी टीका केली. शिवसेनेच्या 124 जागांवरील तडजोडीवरुन राज यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. तसेच मी सत्ता मागायला आलो नसून विरोधी पक्षाची जबाबादारी मागायला आलोय, असंही राज यांनी म्हटलं होतं. राज यांच्या यांचा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवणे शक्य नाही, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय.राज…
Read More...

मुंबई पावसाची विश्रांती; समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी

मुंबई शहरात पावसाने विश्रांती घेतली आहे. भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर आणि पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करू लागले आहेत. मात्र सध्या समुद्र खवळला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मुंबईकरांनी खवळलेल्या समुद्रात जवळ जाऊ नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. आज फ्रेंडशिप डे असल्याने आपल्या मित्रांसोबत साजरा करत आहे. लाटांमध्ये भिजून…
Read More...

विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची पंढरी नगरीत गर्दी

आषाढी यात्रा तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरम्यान पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. दर्शन रांग पत्राशेडमध्ये पोहोचली आहे. एक लाखांहून अधिक भाविक विठुरायांच्या पदस्पर्श दर्शनासाठी रांगेत उभे असल्याचे आपणास पहायला मिळत आहे. विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाकरता आठ ते नऊ तासांचा अवधी लागत आहे.आषाढी यात्रा म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक उत्सव…
Read More...