Browsing Tag

गाणं प्रदर्शित

‘सपना है सच है’; पानिपत चित्रपटातील तिसरं गाणं प्रदर्शित

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटातील तिसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘सपना है सच है’ असे या गाण्याचे बोल असून अजय-अतुलने संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यात सदाशिवराव पेशवा व पार्वतीबाईंच्या विवाहाचे क्षण चित्रीत…
Read More...