Browsing Tag

गुगल

सुंदर पीचाईंची भारताला 5 कोटी रुपयांची मदत

संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसचा विळखा बसला आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.चिंताजनक : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजाराच्या पार…
Read More...

Googleवर नंबर शोधणं पडलं महागात ; मोजावे लागले तब्बल एक लाख रुपये !

आजकाल मोबाईलमुळे सर्व गोष्टी फक्त एका क्लीकवर आपल्याला उपब्लध होतात. खाणे,पिणे इत्यादी दैनंदन जीवनातील गोष्टी आपण मोबाईलवरून मागवत असतो. बाहेर जायचा कंटाळा आला कि आपण घरीच एखाद्या हॉटेलमधून ऑर्डर मागवतो. मात्र गुगलवरून नंबर घेऊन एखादी ऑर्डर…
Read More...

रानू मंडलचं ‘हे’ आहे गुगलवर सर्वाधिक सर्च केलेलं गाणं..!

इंटरनेट सेंनसेशनपासून बॉलिवूड सिंगर झालेल्या रानू मंडल प्रत्येक दिवशी काही ना काही कारणानं चर्चेत असतात. रेल्वे स्टेशनवर बसून लता मंगेशकर यांचं गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांनी अशाप्रकारे लोकांची मनं जिंकली की लोक त्यांचे अक्षरशः दीवाने झाले…
Read More...

गुगलकडून डुडलच्या माध्यमातून कामिनी रॉय यांना सलाम

गुगलने आज गुगल डुडल सादर केलं आहे. बंगाली कवयित्री, स्त्रीवादी समाजसुधारक कामिनी रॉय यांना डुडल समर्पित केलं आहे. महत्वाचं म्हणजे कामिनी रॉय या ब्रिटीशांच्या राज्यात पदवी संपादन करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. आज कामिनी रॉय यांची 155 वी…
Read More...

टिकटॉकला टक्कर देण्यासाठी गुगल काढणार नवीन अ‍ॅप

टिकटॉक या शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी गुगल लवकरच फायरवर्क अ‍ॅपला खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.टिकटॉक या व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅपने अक्षरश: धमाल केलेली आहे. बाईट डान्स या चीनी कंपनीची मालकी असणार्‍या टिकटॉकने…
Read More...

Tik Tok ला टक्कर देण्यासाठी गुगल लवकरच घेऊन येणार नवं अ‍ॅप

टिक टॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिक टॉकला टक्कर देण्यासाठी लवकरच गुगलचं नवं अ‍ॅप येणार आहे. गुगल अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप 'फायरवर्क' खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. स्ट्रीट जर्नलने…
Read More...

गुगलच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त खास डुडल

सर्च इंजिन गुगलचा आज (27 सप्टेंबर) 21 वा वाढदिवस (Google 21st Birthday) आहे. या निमित्ताने गुगलने आज स्वत:साठी एक खास डुडल (Doodle) तयार केलं आहे. डुडलमध्ये 27 सप्टेंबर 1998 तारीखसह एक डेस्कटॉप कम्प्यूटर दाखवला आहे. कम्प्यूटरच्या स्क्रीनवर…
Read More...

Ok Google, Hindi bolo; आता हिंदीत बोलणार Google Assistant

गुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन असून त्याचा वापर विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी केला जातो. गुगल असिस्टंट अपडेट होत असतं. यामध्ये अनेक नवनवीन फीचर येत असतात. Google For India 2019 या कार्यक्रमात कंपनीने अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये Google…
Read More...

खूशखबर! मोबाईल डेटाने टीव्ही पाहता येणार; गुगलने आणलं दमदार फीचर

सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मोबाईल डेटाच्या मदतीने आता युजर्सना लवकरच टीव्ही पाहता येणार आहे. गुगलने भारतात Android TV साठी एक नवीन फीचर रोलआऊट केले आहे. वाय-फाय कनेक्शन नसणाऱ्या तसेच मोबाईल डेटा आणि हॉटस्पॉटच्या मदतीने…
Read More...

गुगलची बातम्यांद्वारे अब्ज डॉलरची कमाई!

कोणतीही माहिती शोधावयाची झाल्यास अधिक मेहनत न घेता त्वरित गुगल करण्याची सवय सध्या सर्वांना लागली आहे. मात्र, या गुगलने सर्च आणि बातम्या द्वारे तब्बल ४.७ अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळविले आहे.गुगलने माध्यम समूहांच्या ऑनलाईन जाहिरातींचा मोठा…
Read More...