InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

गुजरात

सावधान ; 7 ऑगस्टपर्यंत या भागात होणार मुसळधार पाउस

राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू असून पावसाचा जोर कायम आहे. या आठवड्याला पावसाचा जोर कायम  असणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान  महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  मध्य प्रदेश, गुजरात,  या राज्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज…
Read More...

गुजरातमधील बडोद्यात पावसाची जोरदार बॅटिंग

गुजरातमधील पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन जिवाचं रान करताना दिसतं आहे .31 जुलैचा दिवस बडोदा शहरातील रहिवाशांना नेहमीच आठवणीत राहिल. कारण अवघ्या 12 तासांमध्ये 20 इंच पाऊस झाला आणि जवळपास संपूर्ण शहर पाण्याखाली गेलं. https://twitter.com/IPS_Association/status/1157263697758183431 तिसऱ्या दिवशीही अनेक भागांमध्ये पाणी…
Read More...

गुजरातमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता- इंटेलिजन्स ब्युरो

गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तटावर उभारण्यात आलेल्या 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'ला धोका असल्याचा इशारा इंटेलिजन्स ब्युरोनं आयबी दिलाय. दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'चे अनेक दहशतवादी गुजरातमध्ये उपस्थित असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलीय. २००८ प्रमाणे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे इनपुट सुरक्षा यंत्रणेकडून मिळाल्यानं गुजरात पोलीस…
Read More...

गुजरात हल्ल्याचा मास्टरमाइंड यासिन बटला अनंतनागमध्ये अटक

गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा  प्रमुख सूत्रधार  यासिन बट याला काश्मीरमधील अनंतनागमध्ये आज अटक करण्यात आली . गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने त्याला अटक केली. २००२ मध्ये अक्षरधाम मंदिरावर झालेल्या हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू तर ८० पेक्षा अधिकजण जखमी झाले होते.https://twitter.com/ANI/status/1154740132852961280…
Read More...

- Advertisement -

गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांचा भाजपामध्ये प्रवेश

गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांनी अखेर आज भाजपामध्ये प्रवेश केला. अल्पेश ठाकोर आणि धवल सिंह झाला यांनी भाजपाचेगुजरात प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अल्पेश ठाकोर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.२०१७ च्या अखेरीस झालेल्या गुजरात…
Read More...

बडोद्यात सात जणांचा गुदमरून मृत्यू

गुजरातमधल्या बडोदा जिल्ह्यात एका हॉटेलमधील सेफ्टिक टँक साफ करत असताना घुसमटून चार सफाई कर्मचाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे.बडोदा शहरापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या दभोई तहसीलच्या फर्तिकुई गावातल्या एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. हॉटेलमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दभोई तालुक्यातील थुववी गावातील चार…
Read More...

‘वायू’चा ‘यु टर्न’, गुजरातला न जाता समुद्राच्या दिशेने प्रस्थान

तीव्र गतीने गुजरातच्या दिशेने झेपावणाऱ्या वायू चक्रीवादळाने आपली दिशा बदलली आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर न धडकता समुद्राच्या दिशेने वळले आहे. भारतीय हवामान विभागाने ही दिलासा देणारी माहिती दिली आहे.दरम्यान, चक्रीवादळाच्या तडाख्यापासून संरक्षण व्हावे या दृष्टीने गुजरात सरकारने पूर्वतयारी केली असून, सुमारे ३ लाख लोकांना सुरक्षित…
Read More...

‘वायू’ ला टक्कर देण्यासाठी लष्कर तैनात

वायू चक्रीवादळ गुरुवारी गुजरातच्या काही भागांमध्ये धडकण्यापुर्वी त्याला टक्कर देण्यासाठी लष्कराने तयारी केली आहे.सागरी किनाऱ्यावरील सुमारे २.१५ लाख लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.सौराष्ट्र आणि कच्छ क्षेत्रांतील सखल भागात राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्यात आल्याचे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. खबरदारीचा…
Read More...

- Advertisement -

गुजरातमध्ये हाय अलर्ट; शाळा- महाविद्यालये बंद

वायू’ चक्रीवादळ 13 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 130 ते 135 किमी प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश शहा यांनी दिले. तसेच…
Read More...

चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता

अरबी समुद्रात रविवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ते आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे़. या कमी दाबाच्या पट्ट्याने आता दिशा बदलली असून ते गुजरातच्या दिशेने सरकत आहे.या चक्रीवादळाचे १२ जून रोजी तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. १३ व १४ जूनच्या दरम्यान ते गुजरातच्या किनारपट्टीचा धडकण्याची शक्यता आहे़.सोमवारी सकाळी हा कमी…
Read More...